आरोपींनी पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर मेफेड्रोन दिले नाही. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी तिघांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर तीक्ष्ण…
चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.