scorecardresearch

Page 1117 of पुणे News

Chandrakant Patil reaction to Ajit Pawar demand
‘हिमालयात जाईन’ या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्याच्या खोलात…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या ‘हिमालयात जाईन’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

पुण्यात सात अल्पवयीन मुलांनी मिळून केली मित्राची हत्या; आईसमोर घरातून बाहेर घेऊन गेले अन् दगडाने ठेचलं; पोलीसही चक्रावले

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचं मित्रांनीच अपहरण करून खून केल्याची घटना

रघुनाथ कुचिक प्रकरण: चित्रा वाघ यांनी गोव्यात डांबून ठेवल्याच्या आरोपानंतर पीडितेचे आणखी आरोप; म्हणाली, “फायदा घेत…”

“…तर मी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार”

पुणेकरांनी दुसरी मात्रा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, तब्बल १३ लाख लाभार्थी बाकी

लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत असूनही नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने लस वाया जाण्याचे प्रमाणही खूप आहे

पुणे: शाळांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या; उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांची सूचना

शाळांच्या वेळेसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. 

raj thackeray mns
वसंत मोरे झाले मावळा तर साईनाथ बाबर छत्रपती शिवाजी महाराज; मनसे नेत्याचं ‘ते’ WhatsApp Status चर्चेत

पुण्यातील मावळत्या आणि नवनिर्वाचित मनसे शहराध्यक्षांचा हा अनोखा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

Vasant More Pune
पुणे : भोंगा प्रकरणामुळे आधी राज ठाकरेंनी शहराध्यक्ष पद काढून घेतलं अन् आता पोलिसांची नोटीस; वसंत मोरेंच्या अडचणी वाढल्या

भारती विद्यापीठ पोलीस स्थानकामधील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या सही शिक्क्यासहीत मोरे यांना नोटीस पाठवण्यात आलीय

Vasant More Raj Uddhav
“हॅलो, वसंत मोरे? मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचं आहे”; राज यांनी उचलबांगडी केलेल्या पुण्याच्या माजी मनसे शहराध्यक्षांना फोन

भोंग्यांविरोधी भूमिका घेतल्याने वसंत मोरेंना मनसेने पदावरुन हटवल्याची चर्चा असतानाच या वादात शिवसेनेने उडी घेतल्याचं चित्र दिसतंय.