Amol Palekar in Hospital : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर रुग्णालयात दाखल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 19:52 IST
“..वो छिनने वाले तुम कौन”; “लडकी और भेडियोंके झुंड पर…”; पुण्यात मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 14:06 IST
पुणे : फूड डिलिव्हरी बॉयचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ठोकल्या बेड्या खेळून घरी परतणाऱ्या आठ वर्षीय मुलीला आरोपीने थांबवून अश्लील कृत्य केले By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2022 16:16 IST
पुणे : आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक आरोपी पीडित मुलीच्या वडीलांच्या गॅरेजमध्ये कामाला होता By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2022 12:48 IST
पुणे, पिंपरी चिंचवड पहाटेपासून अंधारात; वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बिघाड अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 9, 2022 12:02 IST
“कामगारांचे अपघाती मृत्यू नव्हे तर हत्याच”, पुण्यात बांधकाम मजुरांचं आंदोलन, कारवाईची मागणी पुण्यात येरवडा येथील शास्त्रीनगरमध्ये अपघातात ७ बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. याने पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 23:08 IST
धक्कादायक! पुण्यात सांभाळ करणे शक्य नसल्याचं म्हणत आईनेच मुलाला विकले १ लाख रुपयांना पतीपासून विभक्त झाल्याने दोन मुले सांभाळणे शक्य होत नसल्याने पुण्यात एका आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाख रुपयांना विकले. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 21:08 IST
12 Photos Photos : पुण्यात ‘लाईव्ह स्केच’च्या माध्यमातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अनोखी मानवंदना, फोटो पाहा… पुण्यात भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना लाईव्ह स्केचच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 6, 2022 22:53 IST
“मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं ट्वीट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी (५ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 6, 2022 18:59 IST
खासदार उदयनराजेंकडून पुण्यात अजित पवार यांची भेट, निवेदन देत केली ‘ही’ मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2022 23:00 IST
शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या संचेती रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, “मानसिक धक्का बसल्याने…” पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 5, 2022 20:45 IST
“जवळपास २०० RTI, कागदपत्रे शोधायला १२३ दिवस लागले”, किरीट सोमय्यांचा पुण्यात जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 5, 2022 20:27 IST
Avimukteshwaranand Saraswati : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य; “हिंदी भाषेला मराठी भाषेच्या आधी…”
Kitchen Jugaad VIDEO: घरातील फ्रिजमध्ये फक्त १० मिनिटे चष्मा ठेवून पाहा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
“लोकांना अक्कल नाही…” दादरच्या कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला,”स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी…”
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर