scorecardresearch

People wearing black barred from PM Modis program in MIT Kothrud Pune
9 Photos
Photos: मोदींच्या कार्यक्रमात ‘काळं काहीच नको’… गॉगल, सॉक्स, शर्टच काय पुणेकरांचे काळे मास्कही पोलिसांनी काढून घेतले

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोथरुड येथील कार्यक्रमाआधी प्रवेश देताना पोलिसांनी घातलेल्या अटींमुळे सर्वसामान्य गोंधळले.

Sharad Pawar criticism of PM Modi visit to Pune
“काम झालेले नसतानाही मेट्रोचे उद्घाटन”; पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांचा टोला

पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत.

Road Work
पुणे : रस्त्याचं काम सुरु असताना MSEB च्या वायरचा झटका लागून चार वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

हा मुलगा क्लास करून घरी जात असताना, पावसाळी लाईनचे काम चालू सुरू होते तिथेच ही घटना घडली.

सुनेत्रा पवार यांनी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात साकारली महादेवाची चक्क्याची पिंड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी चक्क्याची महादेवाची पिंड साकारली.

Ajit Pawar PM Modi
पुणे : पंतप्रधान मोदींचं अजित पवारांनी केलं कौतुक; म्हणाले, “मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी…”

“पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे.”

पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पडली पार; पुरुषांमध्ये कालिदास हिरवे, तर महिलांमध्ये ज्योती गावते प्रथम

या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ड्रग्ज व्यवसायाशी…”

राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आज (२६ फेब्रुवारी) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर राज्याचे गृहमंत्री…

Income tax officials raided companies Ajit Pawar relatives
पुणे: तळजाई टेकडीवरील घाणीवरून अजित पवारांचा पुणेकरांना चिमटा; म्हणाले, “कुत्र्याला घरी गादीवर…”

अजित पवारांनी यावेळी भाजपाकडून सरकार पाडण्याच्या दाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली.

“गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे चोरो से”, नवाब मलिकांच्या अटकेविरोधात पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले.

संबंधित बातम्या