scorecardresearch

पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय जोरात, २० दिवसांमध्ये ३८ महिलांची सुटका, १७ जणांना बेड्या

पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईतून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचं जाळ मोठं असल्याचं वारंवार समोर आलं आहे.

“मुनगंटीवार यांचं LGBTQ समुहावरील वादग्रस्त वक्तव्य म्हणजे त्यांचं अज्ञान”, सामाजिक संघटनांचा हल्लाबोल

LGBTIQ समुहासोबत काम करणाऱ्या ‘सम्यक’ संस्थेने सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

पुण्यात ब्रेक फेल झालेल्या आयशर ट्रने तिघांना चिरडले, १५ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणासह सर्वांचा मृत्यू

पुण्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना चिरडले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला.

“कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव” पुण्यात भोंदू बाबाची विकृत मागणी

पुण्यात भोंदूबाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

मनमाडजवळ किसान एक्सप्रेसचे २ डबे रुळावरून घसरले, पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत

मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचे २ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मनमाडपासून २ किमी अंतरावर हा अपघात…

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालकाच्या घराची झडती, सोने-चांदीसह १ कोटीहून अधिकचं ‘हे’ घबाड जप्त

टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी टाकलेल्या धाडीत सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर असा एकूण १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचा…

पिंपरी चिंचवडमध्ये आधी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावल्या, मग स्फोट घडवून पळवले एटीएममधील १६ लाख

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींकडून पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटच्या कार्याची प्रशंसा, म्हणाले…

भांडारकर इन्स्टिट्यूटच्यावतीने देखील पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रशंसेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

टीईटी घोटाळ्यातील कारवाईचा धसका, तुकाराम सुपेंच्या नातेवाईकांकडून २ दिवसात ५८ लाख रुपये पोलिसांकडे सुपुर्द

पोलीस कारवाईनंतर तुकाराम सुपेच्या जवळच्या २ व्यक्तींनी मागील २ दिवसात ५८ लाख रुपये स्वतः पुणे सायबर विभागाकडे आणून दिले आहेत.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी शिवसैनिक पुण्यात थेट अमित शाहांना भेटले; गृहमंत्री म्हणाले, “उद्धव ठाकरे…”

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांनी पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित…

“आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे, पण अमित शाहांनी…”, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं विजयाचं रहस्य

भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच ईशान्य भारतातील पक्षाला मिळालेल्या विजयाचं रहस्य सांगितलं.

पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्येचा बनाव उघड, ‘या’ कारणामुळे प्रियकराकडूनच प्रेयसीचा गळा दाबून खून

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या