Page 5 of पंजाब कॉंग्रेस News

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेस निवडणूक समितीवर नियुक्ती केल्यासंदर्भात काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात पुन्हा एकदा टीका करताना उपोषणाचा इशारा दिला आहे.

पंजाबचे महाधिवक्ता एपीएस देओल यांनी नवजोतसिंग सिद्धू यांच्यावर राजकारण करत असल्याची टीका केली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून आपल्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा देखील केली आहे.

हरसिमरत कौर बादल यांची कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर शेतकरी आंदोलकांच्या मुद्द्यावरून टीका.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवजोत सिंग सिद्धू यांच्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षनेतृत्वाला लक्ष्य केलं आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन शिवसेनेनं काँग्रेसला देशपातळीवर सुधारणा घडवण्यासाठी सल्ला दिला आहे.

जाणून घ्या माध्यमांसमोर नेमकं काय म्हणाले आहेत. ; दिल्लीत अजित डोवाल यांची देखील घेतली आहे भेट

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय कलह सुरू झाला आहे.

गेल्या काही दिवसात पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये घडत असलेल्या राजकीय कलहाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाचे कान टोचले आहेत.