scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पंजाब किंग्स News

पंजाब किंग्स (Punjab Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. मोहालीमधील पीसीए स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्याकडे पंजाब किंग्स संघाची मालकी आहे. २००८ च्या ऑक्शन्समध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी युवराज सिंह या प्रतिभावान खेळाडूवर बोली लावत त्याला संघात घेतले होते. पहिल्या हंगामामध्ये संघाने चांगली कामगिरी केली होती. परंतु पुढील हंगामांमध्ये पंजाबला अपेक्षित यश मिळाले नाही. या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०१४ नंतर पंजाब किंग्स एकदाही प्लेऑफ्समध्ये पोहचू शकले नाही आहेत.


युवराज सिंहपासून ते मयंक अग्रवालपर्यंत या संघाचे कर्णधार तब्बल १३ वेळा बदलले आहेत. २०२३ च्या टाटा आयपीएलमध्ये शिखर धवनकडे पंजाब संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


Read More
preity zinta
Punjab Floods : प्रीती झिंटाचा मदतीचा हात! पंजाबमधील पुरग्रस्तांसाठी लाखोंची मदत जाहीर

Preity Zinta Punjab Floods: पंजाबमध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीत लाखो लोक संकटात सापडले आहेत. या कठीण काळात पंजाब किंग्ज फ्रेंचायझीची मालकीण…

ravichandran ashwin
रवीचंद्रन अश्विनचा आयपीएललाही अलविदा; आता जगभरातील ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याचे संकेत

रवीचंद्रन अश्विन आता जगभरात सुरू असलेल्या विविध ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतो.

Karnataka CM Siddaramaiah at RCB event
RCB Celebrations: आरसीबी विजयोत्सव चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा खुलासा; म्हणाले, “या कार्यक्रमाबाबत मला…”

RCB: राज्य सरकारने या कार्यक्रमासाठी पुरेशी तयारी न केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. याचबरोबर तीन उच्च अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले…

Shashank Singh Statement on Shreyas Iyer About His Angry Outburst in Qualifier 2
IPL 2025: “श्रेयसने माझ्या कानाखाली मारायला हवी होती”, शशांक सिंगचं अय्यरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, “माझे वडील माझ्याशी बोलत नव्हते” नेमकं काय झालं?

Shashank Singh on Shreyas Iyer: आयपीएल २०२५ चा अंतिम सामना गमावल्यानंतर शशांक सिंगने श्रेयस अय्यरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Piyush Chawla announces retirement from cricket with emotional Instagram post
रोहित-विराटनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; दोनदा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा होता सदस्य

Piyush Chawla Retirement: या फिरकीपटून भारताचे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले असून, दोन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता.

virat kohli anushka sharma ipl final rcb vs pbks
RCB vs PBKS IPL 2025 Final: अंतिम सामन्यानंतर अनुष्काबद्दल विराट म्हणाला, “मला निराश पाहून तिलाही…”

Virat Kohli on IPL Final: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर विराट कोहलीनं पत्नी अनुष्काबाबतच्या आपल्या भावना…

RCB head coach speaks on Operation Sindoor and its impact on IPL 2025 success
RCB ला ‘ऑपरेशन सिंदूर’चा कसा झाला फायदा? बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “त्या ब्रेकमुळे…”

RCB IPL Winner: या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले. चौथ्यांदा…

shreyas iyer
Shreyas Iyer: “हा सामना आम्ही त्याच्यामुळे..”, पंजाब किंग्जचा पराभव कोणामुळे झाला? श्रेयस अय्यरने थेट नाव सांगितलं

Shreyas Iyer Statement On Defeat: पंजाब किंग्ज संघाला आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर…

rcb vs pbks ipl final match 2025 head to head (1)
RCB vs PBKS IPL Final 2025: विराट इमोशनल होत असताना शशांक मात्र षटकार खेचत होता; पंजाबनं ‘त्या’ २ चेंडूंमुळे गमावला अंतिम सामना!

RCB vs PBKS Final: आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या अंतिम षटकातल्या नाट्यमय घडामोडींकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं दुर्लक्ष?

Anand Mahindra reacts to RCB's IPL 2025 win, praises Virat Kohli’s loyalty
‘RCB, विराट कोहली आणि निष्ठा’, बंगळुरूच्या विजयावर आनंद महिंद्रांची खास प्रतिक्रिया

RCB IPL Champion: यावेळी महिंद्रा यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या, “विश्वास म्हणजे असा पक्षी आहे जो प्रकाशाची चाहूल घेतो आणि पहाट…

preity zinta ipl 2025 final rcb vs pbks
RCB vs PBKS IPL Final: पंजाबच्या पराभवानंतर प्रीती झिंटाचे मैदानावरील फोटो व्हायरल; नेटिझन्स म्हणतात; “ही सुद्धा…”!

RCB vs PBKS Final: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाबचा संघ पराभूत झाल्यानंतर संघाची मालक प्रीती झिंटा भावनिक झाल्याचं दिसून…

ताज्या बातम्या