scorecardresearch

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 55 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

बिहारमध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांना धक्का; हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Bihar Election : बिहारमध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांना धक्का; हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा

झारखंडमध्ये सरकारचं नेतृत्व करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चाने बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात एकाच घरात २०० मतदार!, मतचोरीवर स्थानिक नागरिक काय म्हणतात…

महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील प्रकरण ताजे असतानाच आता मुख्यमंत्र्यांच्या शहरात नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार मतदारसंघातही मतचोरीचे प्रकरण समोर आले आहे.

४ दिवसांत ६.५५ लाख मते वाढली; काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आयोगाला धारेवर धरले. (संग्रहित छायाचित्र)
विधानसभा निवडणुकीच्या चार दिवसांत ६ लाख मते कशी वाढली? काँग्रेसचा आयोगाला सवाल

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या चार दिवसांत ६ लाख ५५ हजार मते कशी वाढली, असा सवाल विचारला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जागावाटप घोषित केल्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीवर जागावाटपासाठी दबाव वाढला आहे. (छायाचित्र-पीटीआय)
बिहारमध्ये महाआघाडीत फूट, ‘या’ पक्षाने सोडली साथ; कारण काय?

Bihar election 2025 महाआघाडीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (आरएलजेपी) बिहार निवडणुकीत महाआघाडीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका.
‘पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरतात’, राहुल गांधींनी दिला ‘पाच’ प्रसंगाचा दाखला

Rahul Gandhi on Trump Claim: भारत रशियाकडून होणारी तेलाची आयात कमी करणार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. याबाबत भारताकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

मतदार यादीतील घोळांचा मुद्दा ऐरणीवर; नागपूर महापालिकेसाठी ६ नोव्हेंबरला प्रारूप यादी जाहीर! (संग्रहित छायाचित्र)
मतदार यादीतील घोळांचा मुद्दा ऐरणीवर; नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीतील गोंधळावर विरोधक आक्रमक झाले असून, पारदर्शक यादीसाठी पालिकेच्या निवडणुकीत सजग नागरिक सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करा! राहुल गांधी आत्महत्या केलेल्या वाय पुरन कुमार यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला
जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करा! राहुल गांधी आत्महत्या केलेल्या वाय पुरन कुमार यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय पुरन कुमार यांच्या आत्महत्येला जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

"तुमचं नाटक थांबवा अन्...", IPS पूरन कुमार आत्महत्या प्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारला इशारा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
IPS Puran Kumar Case : “तुमचं नाटक थांबवा अन्…”, IPS पूरन कुमार आत्महत्या प्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारला इशारा

हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर देशभरात एकच खळबळ उडाली.

Supreme Court : राहुल गांधींच्या ‘मत चोरी’च्या आरोपांवर SIT चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली; SCने नेमकं काय म्हटलं?

सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘वोट चोरी’च्या आरोपासंदर्भातील याचिका सोमवारी फेटाळून लावली आहे.

आता हिंगणा मतदारसंघातही मतचोरी, एकाच घरात २०० मतदार (फोटो: प्रातिनिधिक छायाचित्र )
आता हिंगणा मतदारसंघातही मतचोरी, एकाच घरात २०० मतदार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून असेच प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत.

 काँग्रेसेतर सरकारकडूनच बाबासाहेबांचा सन्मान; मंत्री आठवलेंची राहुल गांधींवरही टीका, मोदींची स्तुती (फोटो: संग्रहित छायाचित्र )
काँग्रेसेतर सरकारकडूनच बाबासाहेबांचा सन्मान; मंत्री आठवलेंची राहुल गांधींवरही टीका, मोदींची स्तुती

काँग्रेसेतर सरकारकडूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झालेला आहे. व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात बाबासाहेबांना भारतरत्न तर संसदेत तैलचित्र लावण्यात आले.

चांदनी चौकातून : केजरीवालांना नवं घर
चांदनी चौकातून : केजरीवालांना नवं घर

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून अरविंद केजरीवालांना पायउतार व्हावं लागण्यामागं त्यांच्या आलिशान घराचाही मोठा हात होता. मुख्यमंत्री असताना त्यांचं शीशमहल नावाच्या घरात वास्तव्य होतं. या घराचा त्यांनी कायापालट केला.

संबंधित बातम्या