राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्री सत्तार स्पष्टच बोलले; म्हणाले “मंत्रीमंडळ बैठकीत…” मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2022 13:52 IST
9 Photos पुण्याला आजही पावसानं झोडपलं, शहरावर ७ ते ९ किमी उंचीचे ढग, नागरिकांची उडाली तारांबळ, पाहा PHOTOS पुणे शहर आणि परिसरामध्ये बुधवारीही (१९ ऑक्टोबर) साडेनऊच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने पुणेकरांनी त्याचा चांगलाच धसका घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2022 23:32 IST
विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय? विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 09:40 IST
“बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली? या प्रश्नांची उत्तरे…” विरोधीपक्षनेते अजित पवारांना पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे प्रत्युत्तर; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 10:16 IST
दोघांचा मृत्यू, ५२१ जणांचे स्थलांतर वीर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने १२१५ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 04:33 IST
तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…” पुण्यासाठी दाखवलेला समंजसपणा मुंबईसाठीही दाखवा, असा सल्ला किशोरी पेडणेकरांनी फडणवीसांना दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 21:21 IST
परतीच्या पावसाने लोणावळ्याला झोडपले; शहरातील रस्ते पाण्याखाली परतीच्या पावसाने लोणावळ्याला सोमवारी दुपारी झोडपले. विजांचा कडकडाट, गडगडासह मुसळधार पाऊस झाला. By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 19:07 IST
पुणे: जलमय कोंढवा, कात्रज परिसरातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत; महावितरणकडून भर पावसात रात्रभर अविश्रांत दुरुस्ती कामे शहर आणि परिसरात सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर जलमय झालेल्या कोंढवा, कात्रज परिसरातील विस्कळित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून भर पावसात… By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 19:09 IST
पुण्याला झोडपून काढणाऱ्या ढगाची उंची ११ किमी; जाणून घ्या नेमकं घडलं काय? पुण्याच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलीमीटर, तर वडगाव शेरी भागात सर्वाधिक १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2022 19:25 IST
“भाजपानं स्वप्न दाखवून….”, पुण्यात पावसाचं पाणी भरल्याने अजित पवार संतापले, म्हणाले “फार वाईट अवस्था” “मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील”, असा सूचक इशाराही दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 15:52 IST
“तुम्ही कसा काटा लावला होता? हे…” पुणे पाण्याखाली गेल्यावरून चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्र! अजित पवारांच्या या आरोपांना भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 14:33 IST
पुणे शहरात काल रात्री बरसला रेकॉर्डब्रेक पाऊस, दोन तासांत १०५ मिलीमीटर पावसाची नोंद पुणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला असून, संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 19:14 IST
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
गीता गोपीनाथ यांचं परखड मत; “डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयाचा मुळीच फायदा झालेला नाही, महसूल..”
“मला आवाज आला ‘वाह दादा वाह’…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; प्राजक्ता माळी म्हणाली, “कृतज्ञ…”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
बॅड्स ऑफ बॉलिवूड विरुद्ध समीर वानखेडे प्रकरणात शाहरुख खानच्या कंपनीला उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश