scorecardresearch

Page 165 of राज ठाकरे News

raj thackeray birthday
Raj Thackeray Birthday: यंदा वाढदिवसानिमित्त कोणालाही भेटणार नाही असं म्हणणारे राज मध्यरात्रीनंतर गॅलरीत आले अन्…

वाढदिवसानिमित्त आपण कोणाला भेटणार नसल्याचं राज ठाकरेंनी १२ जून रोजीच जाहीर केलं होतं.

Raj Thackeray Prasad Lad
राज ठाकरेंच्या भेटीनंतर भाजपा नेते प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्या ते…”

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी सोमवारी (१३ जून) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Raj Thackeray MNS
“…म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला”, पुण्याच्या सभेचा उल्लेख करत राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कोणाला करणार मतदान; राज ठाकरेंनी दिले आदेश

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे.

Ajit Pawar Raj Thackeray
“ऑपरेशनला गेले आणि…”; मास्क न वापरण्यावरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

“सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघा काही काही राजकीय नेते मास्क वापरत नव्हते त्यांना दुसऱ्यांदा करोना झाला,”…