scorecardresearch

minor girl gang raped
राजस्थानमधील कोटा शहर हादरलं, नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

कोटा शहरात नीट प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

Sonia Gandhi Files Her Nomination For Rajya Sabha Polls Marathi News
Sonia Gandhi: ठरलं! सोनिया गांधी राजस्थानमधून लढवणार राज्यसभेची निवडणूक, लोकसभा निवडणुकीतून माघार

Sonia Gandhi Rajya Sabha Elections: आता सोनिया गांधींच्या जागी रायबरेली या मतदारसंघातून कोण लढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

RAJASTHAN GANG RAPE
धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानमध्ये २० महिलांवर अत्याचार? सखोल चौकशी करण्याचा न्यायालयाचा आदेश!

महेंद्र मेवाडा आणि महेंद्र चौधरी या दोन आरोपींनी साधारण २० महिलांना अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत त्यांच्यावर सामूहित अत्याचार केल्याचा…

madan dilawar
शाळा गणवेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई, राजस्थानचे शिक्षणमंत्री म्हणाले; “हनुमानासारखा वेश…”

विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशाचे पालन केले पाहिजे. जे विद्यार्थी या गणवेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे दिलावर…

modified pkc ercp project
विश्लेषण : ‘पीकेसी-ईआरसीपी नदीजोड प्रकल्पा’साठी राजस्थान, मध्य प्रदेश अन् केंद्र सरकार यांच्या सामंजस्य करार; हा प्रकल्प नेमका काय?

सुधारित पीकेसी-ईआरसीपी प्रकल्पामुळे राज्यस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना नेमका कोणता फायदा होईल? याविषयी जाणून घेऊया.

Congress leader manvendra singh accident chitra singh dead
राजस्थानचे काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांच्या गाडीचा भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू, मुलगा जखमी

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी चित्रा यांच्या गाडीचा राजस्थानमधील अलवर येथे अपघात झाला.…

bjp mla balmukund acharya video hijab
राजस्थानमध्ये हिजाबवरून वाद; भाजपा आमदारानं शाळेतील मुलींच्या हिजाबवर घेतला आक्षेप, Video व्हायरल!

कर्नाटकनंतर आता राजस्थानमध्येही हिजाब वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपा आमदार बालमुकुंद आचार्यांनी शाळेतील हिजाबवर बंदीची मागणी केली आहे. त्यांच्याविरोधात…

lok sabha polls
राजस्थान ते तेलंगणा! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय निर्णय घेण्याची स्पर्धा; वाचा सविस्तर…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच स्थापन झालेल्या चार राज्यातील सरकारांकडून लोकप्रिय निर्णय जाहीर करण्यात येत आहेत आहे.

vasundhara raje
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे नाराज असल्याची चर्चा; आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची डोकेदुखी वाढणार?

काही दिवसांपासून वसुंधरा राजे या पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना गैरहजर होत्या. त्यामुळे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या नाराज असल्याची चर्चा…

Maharaja of Jaipur claims Lord Rama was his ancestor
“होय आम्ही प्रभू रामाचे वंशज..”, ‘हा’ पुरावा दाखवत राजस्थानच्या राज घराण्याचे पद्मनाभ सिंह यांचा दावा

राजस्थानच्या राज घराण्याचे महाराज पद्मनाभ सिंह यांनी वंशावळ दाखवत केला महत्त्वाचा दावा

संबंधित बातम्या