scorecardresearch

Congress rajasthan
राजस्थानमध्ये पक्षाच्या कार्यक्रमातच काँग्रेस नेते एकमेकांना भिडले; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

या घटनेवरून काहीजणांकडून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही निशाणा साधला जात आहे

Congress Sattakaran
राजस्थान: काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील दीर्घकाळ चाललेले मतभेद पुन्हा एकदा चवाट्यावर येताना दिसत आहेत.

Rajastanj Rajbhavan Sattakaran
राजस्थान: राजभवनात ‘राम कथा’, राजस्थान राज्यपालांच्या निर्णयावर टीका

कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Gyandev Ahuja
“पंडितजी आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय,” भाजपाच्या माजी आमदाराचे धक्कादायक विधान

राजस्थानमधील भाजपाचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांचा एक धक्कादयक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

sachin pilot meet dalit boy father
२५ दिवसांत ८ रुग्णालयं, १३००० किमीचा प्रवास; ९ वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी लढा

शिक्षकाने मारहाण केल्यानंतर या विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी खूप मेहनत घेतल्याचे समोर आले आहे.

ashok gehlot sachin pilot
राजस्थानमध्ये पुन्हा गेहलोत विरुद्ध पायलट; मुख्यमंत्र्यांचा सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले “काही नेते…”!

अशोक गेहलोत यांची सचिन पायलट यांच्यावर खोचक टीका!

badmer district Opium Served News
धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर सरकारी शाळेत अफूचे वाटप

स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर एका सरकारी शाळेत अफू (Opium ) आणि पोपीचे (Poppy) वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ASHOK GEHLOT
राजस्थान : दलित विद्यार्थ्याच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले; गेहलोत यांच्यासाठी दलित अत्याचाराचा मुद्दा अडचणीचा ठरणार?

शिक्षकाने मारल्यामुले एका ९ वर्षीय दलित मुलाचा मृत्यू झाल्यामुळे राजस्थानमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

bhim army agitation against rajasthan government for Avoid meghwal family demand
दलित विद्यार्थी मारहाण प्रकरण : मेघवाल कुटुंबियांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा भीम आर्मीचा आरोप; पाण्याच्या टाकीवर चढत केले आंदोलन

पाण्याच्या भांड्याला हात लावल्यावरून राजस्थानमध्ये इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली होती.

Meira Kumar Rajasathan Dalit Student Murder
“स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देशात…,” दलित विद्यार्थ्याच्या हत्येनंतर मीरा कुमार यांचा संताप, वडिलांचीही सांगितली आठवण

पाण्यावरुन दलित विद्यार्थ्याची हत्या, मीरा कुमार म्हणाल्या, “१०० वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना पाणी नाकारलं होतं आणि आज…”

ashok gehlot
अशोक गेहलोत यांनी बलात्कारासंदर्भात केलेल्या विधानावरुन नवा वाद; म्हणाले, “बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा निश्चित केल्यापासून….”

या विधानवरुन भाजपा, आम आदमी पार्टीसहीत दिल्लीतील महिला आयोगानेही गेहलोत यांच्यावर टीका केली आहे.

Sattakaran Sarma
राजस्थान: भाजपा नेते वासुदेव देवनानी यांच्या विधानामुळे नव्या वादाला सुरवात

वासुदेव देवनानी राजस्थानंध्ये भाजपच्या योजना,राज्यातील काँग्रेस सरकारचे सर्वात मोठे अपयश यावर बोलत होते.

संबंधित बातम्या