scorecardresearch

Two farmers from Rajasthan chase two accused in murder of Taylor in Udaipur
राजस्थानमधील दोन शेतकऱ्यांनी ३५ किमीपर्यंत केला होता उदयपूर घटनेतील आरोपींचा पाठलाग, वाचा सविस्तर…

दोन शेतकऱ्यांनी ३५ किमी प्रवास पाठलाग करत उदयपूर घटनेतील आरोपींना पकडण्यास मदत केली.

Rajasathan Police Biryani
Udaipur Murder: आरोपींना तुरुंगात बिर्याणी? राजस्थान पोलिसांचं ट्वीट करत स्पष्टीकरण

राजस्थान पोलिसांनी आरोपींना खाण्यासाठी बिर्याणी दिल्याचा दावा; ट्विटरला अनेकांशी बातमी केली शेअर

AIMIM chief Owaisi
Udaipur Killing: उदयपूरमधील हत्या प्रकरणावर ओवेसींची पहिली प्रतिक्रिया; नुपूर शर्मांचा उल्लेख करत म्हणाले, “जे झालं त्याचा…”

उदयपूरमध्ये एका टेलरच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्या तलवारीने वार करुन त्याची हत्या केली.

Udaipur Tailor Kanhaiya murder Accused arrested
Udaipur Murder: हत्येनंतर हल्लेखोर पळून जात असताना रस्त्यावर रंगला थरार; पोलिसांनी रस्त्यात चोपले; पहा व्हिडीओ

उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकाची हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक

Udaipur Tailor Kanhaiya Murder kangana ranaut post viral
Udaipur Murder : “हे सगळं देवाच्या नावावर…”, उदयपूर हत्या प्रकरणावर कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया

Udaipur Tailor Kanhaiya Murder : कंगना रणौतची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं असून देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात…

Udaipur Tailor Kanhaiya Murder
Udaipur Murder: “हल्लेखोरांची हत्या करुन त्यांना धडा शिकवा,” माजी मंत्र्याचं विधान; म्हणाले “मोदी शांतता ठेवा म्हणतील, पण…”

उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्यानंतर तणाव; हल्लेखोरांची मोदींनाही जीवे मारण्याची धमकी

Ajmer Dargah deewan Syed Zainul Abedin Ali Khan
उदयपूर हत्या प्रकरण : तालिबानी मानसिकता मान्य नाही, दोषींवर कठोर कारवाई करावी- अजमेर दर्गा प्रमुख

राजस्थानमधील उदयपरू येथे शिवणकाम व्यावसायिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय. राजस्थानमध्ये काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत.

ASHOK GEHLOT AND NARENDRA MODI
उदयपूर हत्या प्रकरण : ‘सगळीकडे तणावाचे वातावरण; मोदी, अमित शाहांनी देशाला संबोधित करावं,’ राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विनंती

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली.

rahul gandhi udaipur murder
उदयपूर हत्या प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले ‘धर्माच्या नावावर…’

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली.

राज्यसभा निवडणूक: क्रॉस व्होटींगमुळे भाजपा आमदार शोभाराणी कुशवाह यांची पक्षातून हकालपट्टी

अलीकडेच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल आमदार शोभाराणी कुशवाह यांची भारतीय जनता पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Rajyasabha Election MLA
देशात रिसॉर्ट राजकारणाचे वारे, जनता तप्त आणि आमदार स्विमिंग पूलमध्ये ‘मस्त’!

रिसॉर्टमधील बाहेर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक नेते धमाल करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या