scorecardresearch

रक्षाबंधन २०२५

रक्षाबंधन २०२५ (Raksha Bandhan 2025) भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सोहळा अशी ओळख असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा अधिक श्रावण असल्याने काहीसा उशिराने आला आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भावाने बहिणीचे सदैव रक्षण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देणारं हे एक प्रतीकात्मक चिन्ह मानलं जातं. कालानुरूप स्त्री- पुरुषांच्या भूमिका बदलत गेल्याने आता काही भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला किंवा बहिणी एकमेकीकांना सुद्धा राखी बांधतात. श्रावणातील पौर्णिमेला हा पवित्र सण असतो.


यंदा रक्षाबंधन कधी आहे (When is Raksha Bandhan 2025) तसेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, भद्र काळ कधी आहे? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला खालील लेखांमध्ये आढळतील. रक्षाबंधनाच्या गिफ्ट आयडीयाज तसेच शुभेच्छा मेसेज सुद्धा आपण या पेजवर पाहू शकता


Read More
Eknath Shinde empowered his beloved sisters - Gulabrao Patil
“एकनाथ शिंदे यांच्यामुळे नवरे बायकांकडे…”, मंत्री गुलाबराव पाटील यांचे अजब विधान

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे शिंदे गटाच्या वतीने सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम शहरातील माळी मंगल कार्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पाच हजारांहून…

Raksha Bandhan holiday rush helps Palghar MSRTC ST earn record ₹1.38 crore in just four days
सलग सुट्ट्यांमुळे एसटीला विक्रमी ‘ओवाळणी’; पालघर विभागाला चार दिवसांत १.३८ कोटींचे उत्पन्न

८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत विभागाने तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.

ST Corporation to run 700 special buses from Vasai Virar to Konkan for ganeshotsav
रक्षाबंधनामुळे ठाणे एसटी विभाग झाला मालामाल.., तीन दिवसात तिजोरी जमा झाले कोटींचे उत्पन्न

रक्षाबंधन सणानिमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने सलग तीन दिवस ९१ जादा बस गाड्या विविध मार्गांवर चालविल्या. त्यास प्रवाशांनी चांगला…

Rakshabandhan viral video Rajasthan Woman Ties Rakhi To Leopard, Says, 'Now He Is My Brother, Protect Him,' video goes viral
बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल

Shocking video: असं रक्षाबंधन तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिल नसेल, कारण एका महिलेनं चक्क बिबट्याला राखी बांधली आहे.

Countries celebrating Raksha Bandhan
9 Photos
Raksha Bandhan 2025: भारतासह अनेक देशांमध्ये साजरे केले जाते रक्षाबंधन; ‘या’ मुस्लिम राष्ट्राचाही समावेश

Raksha Bandhan’s Global Celebrations: रक्षाबंधन केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये साजरे केले जाते. विशेषतः ज्या ठिकाणी भारतीय वंशाचे…

girls celebrated raksha bandhan in a unique way by tying rakhi to a tree at thorat academy in Santiniketan
शांतिनिकेतनमध्ये वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा

शांतिनिकेतनमधील थोरात अकादमीमध्ये वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने शनिवारी रक्षाबंधन मुलींनी साजरे केले.

Indian Cricketers Celebrate Raksha Bandhan With Sister and Brothers Shared Photo Together Goes Viral
11 Photos
बालपण, मस्ती अन् भावुक करणाऱ्या क्षणांचे फोटो! क्रिकेटपटूंनी ‘असं’ साजरं केलं रक्षाबंधन

Cricketers Raksha Bandhan: ९ ऑगस्टला सगळीकडेच रक्षाबंधनाचा खास सण साजरा करण्यात आला. क्रिकेटपटूंनी देखील आपल्या लाडक्या बहिण भावाबरोबर रक्षाबंधनाचे खास…

rakshabandhan rakhi  dedicated to shirdi sai baba
तीस फूट लांब, सहा फूट रुंद अनोखी राखी साई चरणी अर्पण; ‘ऑपरेशन सिंदूर’ संकल्पनेवर आधारित रचना

छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील साईभक्त परिवाराकडून ३५ किलो वजनाची ३० फूट लांब व ६ फूट रुंद राखी साईबाबांच्या चरणी समर्पित…

mohammed siraj with zanai bhosle
Rakshabandhan: धर्म जोडणारं रक्षाबंधन; मोहम्मद सिराज-जनाई भोसले यांचा Video व्हायरल

Mohammed Siraj Rakshabandhan Celebration: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जनाई भोसले यांच्या रक्षाबंधनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

Nagpur Protests for Independent Vidarbha State on Raksha Bandhan Day
‘लाठी खाऊ, गोळी खाऊ…’ रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी निदर्शने

राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, महसुली उत्पन्न ५ लाख ६० हजार, ९६३ कोटी असून, हे राज्य वर्षाचा खर्चही भागवू शकत…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या