रणवीर सिंह News

अभिनेता रणवीर सिंह हे नाव कायमच प्रसिद्धीझोतात असते. बॉलिवूड अभिनेता असलेला रणवीर हा त्याच्या चित्रपटांसह चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. ‘बँड बाजा बरात’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या रणवीर सिंहने सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लादीन खिलजी किंवा बाजीराव किंवा मग क्रिकेटपटू कपिल देव.., यासारख्या प्रत्येक भूमिकेतून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबई येथील सिंधी कुटुंबात झाला. रणवीर सिंहचे संपूर्ण नाव रणवीर जगजितसिंग भावनानी असे आहे. मात्र नाव फार लांबलचक असल्याने त्याने सिंह हे आडनाव लावले.Read More
Ranveer Singh
“मला दरदरून घाम फुटला”, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नातील किस्सा सांगत सिद्धार्थ जाधव म्हणाला, “तृप्तीने माझी ती अवस्था…”

Siddharth Jadhav: “मी ढसाढसा रडलो…”, मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव नेमकं काय म्हणाला?

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल

रणवीर सिंहने मुंबईत एका कार्यक्रमात त्याच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांचा अनुभव त्याच्या चाहत्यांशी शेअर केला आहे.

Ranveer Singh not allowed to walk into my office and say he wants to be Shaktimaan
रणवीर सिंहला ऑफिसमध्ये ३ तास वाट का पाहायला लावली? मुकेश खन्ना म्हणाले, “मी त्याला थांबायला भाग…”

पत्रकार परिषदेतील काही वक्तव्यांबाबत आता मुकेश खन्ना यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं आहे.

Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री दीपिका पादुकोण चिमुकल्या लेकीला कुशीत घेऊन पोहोचली मुंबई एअरपोर्टवर, पाहा व्हिडीओ