scorecardresearch

रणवीर सिंह News

अभिनेता रणवीर सिंह हे नाव कायमच प्रसिद्धीझोतात असते. बॉलिवूड अभिनेता असलेला रणवीर हा त्याच्या चित्रपटांसह चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. ‘बँड बाजा बरात’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या रणवीर सिंहने सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लादीन खिलजी किंवा बाजीराव किंवा मग क्रिकेटपटू कपिल देव.., यासारख्या प्रत्येक भूमिकेतून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबई येथील सिंधी कुटुंबात झाला. रणवीर सिंहचे संपूर्ण नाव रणवीर जगजितसिंग भावनानी असे आहे. मात्र नाव फार लांबलचक असल्याने त्याने सिंह हे आडनाव लावले.Read More
deep fake Aamir khan  Ranveer singh Victims of Deepfake Political Audio Tapes How to Identify Deepfake Technology print exp
आमिर, रणवीर करताहेत चक्क राजकीय प्रचार? नाही… हा तर डीपफेकचा भूलभुलय्या!

आता निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय क्षेत्रातही डीपफेकचा वापर होत आहे. निवडणुकीच्या काळात एखाद्या नेत्याच्या नावे बनावट ध्वनिफिती, चित्रफिती समाजमाध्यमांत पसरवल्या जाण्याची…

Ranveer Singh Angry Criticizes Narendra Modi Calls PM
“नरेंद्र मोदी सर्व नकारात्मक गोष्टी साजऱ्या करतात, त्यांनी..”, रणवीर सिंहची मोदींवर सडकून टीका? Video ची गोष्ट वेगळीच

Ranveer Singh Angry Reaction: रणवीर सिंह या पोस्टच्या शेवटी लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन सुद्धा करताना दिसत आहे. पण याही…

don-3-shooting-postponed
रणवीर सिंगच्या ‘डॉन ३’चं चित्रीकरण लांबणीवर पडणार; नेमकं कारण जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग ब दीपिका पदूकोण यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार असल्याची गोड…

suchitra bandekar reveals her experience to working with rohit shetty
“अजय देवगण शांत, तर रणवीर सिंह प्रचंड…”, सुचित्रा बांदेकरांनी सांगितला बॉलीवूडचा अनुभव; रोहित शेट्टीबद्दल म्हणाल्या…

सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ‘सिंघम’ व ‘सिम्बा’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या…

ranveer-singh-shaktimaan
रणवीर सिंगच्या ‘शक्तिमान’ ही भूमिका साकारण्याबद्दल मुकेश खन्ना राग व्यक्त करत म्हणाले, “तू कृपा करून…”

आपल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये मुकेश खन्ना यांनी रणवीरला त्याच्या नग्न फोटोशूटवरुन टोमणा मारत दुसऱ्या देशात काम शोधण्याचा सल्लाही दिला

Anisha Padukone reaction on Deepika Padukone and Ranveer Singh first baby
“पहिल्यांदा कळालं तेव्हा…”, रणवीर सिंग-दीपिका पादुकोणने गुडन्यूज दिल्यावर ‘अशी’ होती बहीण अनिशाची प्रतिक्रिया

बाळाला कोण बिघडवणार, रणवीर की दीपिका? अनिशा म्हणाली, “मला रणवीरचं नाव घ्यायचं आहे, पण…”

ताज्या बातम्या