scorecardresearch

रणवीर सिंह Photos

अभिनेता रणवीर सिंह हे नाव कायमच प्रसिद्धीझोतात असते. बॉलिवूड अभिनेता असलेला रणवीर हा त्याच्या चित्रपटांसह चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. ‘बँड बाजा बरात’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या रणवीर सिंहने सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लादीन खिलजी किंवा बाजीराव किंवा मग क्रिकेटपटू कपिल देव.., यासारख्या प्रत्येक भूमिकेतून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबई येथील सिंधी कुटुंबात झाला. रणवीर सिंहचे संपूर्ण नाव रणवीर जगजितसिंग भावनानी असे आहे. मात्र नाव फार लांबलचक असल्याने त्याने सिंह हे आडनाव लावले.Read More
deepika padukone wears bandhani saree at anant ambani pre wedding
9 Photos
बांधणी साडीत खुललं दीपिका पदुकोणचं सौंदर्य, बायकोच्या फोटोंवर रणवीर सिंहची खास कमेंट, म्हणाला…

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमध्ये दीपिका पदुकोणचा खास लूक, रणवीर सिंह कमेंट करत म्हणाला…

Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding genelia ritesh deshmukh kiara advani mark zuckerberg deepika padukon ranveer singh
12 Photos
अनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक; पाहा PHOTOS

Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration | अनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी लावली…

celebrities have luxurious holiday homes in alibaug
12 Photos
Photo : शाहरुख खान ते रणवीर-दीपिकापर्यंत ! फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी ‘यांनी’ खरेदी केली आलिशान घरं, एका क्रिकेटपटूचाही समावेश

जाणून घ्या अशा कलाकारांबद्दल ज्यांनी आपली सुटी घालवण्यासाठी अलिबागमध्ये बांधलाय आलिशान व्हिला.

Ranbir Kapoor-Rashmika Mandanna to Ranveer Singh-Deepika Padukone, These pairs of stars graced screen for the first time
15 Photos
Photo : रणबीर कपूर-रश्मिका मंदान्ना पासून सिद्धार्थ-कियारापर्यंत; चित्रपटात पहिल्यांदाच झळकल्या ‘या’ कलाकरांच्या जोड्या

‘या’ कलाकारांच्या जोडींनी पहिल्याच चित्रपटातून बॉलीवूडवर गाजवले अधिराज्या

Randeep Hooda to Sonam Kapoor, these Bollywood stars used to work as waiters before becoming actors
7 Photos
रणवीर ते सोनम ‘हे’ सहा कलाकार बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी वेटर म्हणून काम करायचे

अनेक बॉलिवूड कलाकारांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये वेटर म्हणून काम केलं आहे.

Bollywood Famous Kissing Scene
12 Photos
शूटिंग करताना दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही किस करत होते ‘हे’ बॉलीवूड कलाकार, पाहा Photos

चित्रपटासाठी बोल्ड सीन करताना दिग्दर्शकाने थांबविल्यानंतरही किस करत राहिलेले हे कलाकार, पाहा Photos

deepika and ranvir singh photo
8 Photos
PHOTOS : अन् सीन संपल्यानंतरही रणवीर-दीपिका किस करत राहिले, क्रू मेंमबरने सांगितला ‘तो’ रोमॅन्टिक किस्सा

Ranveer Deepika Love Story: रणवीर सिंगचा आज ३८ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म ६ जुलै १९८५ साली मुंबईत झाला.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Cast Salary
13 Photos
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : रणवीर सिंहला आलिया भट्टपेक्षा अडीच पट अधिक मानधन, पाहा सर्व कलाकारांची कमाई

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीर सिंहला आलिया भट्टपेक्षा अडीच पट अधिक मानधन देण्यात आलं आहे.

net-worth-of-ranveer-singh-and-alia-bhatt
24 Photos
आलिशान बंगले, महागड्या गाड्या, रणवीर सिंग की आलिया भट्ट, कोण आहे सर्वाधिक श्रीमंत?; जाणून घ्या दोन्ही कलाकारांची एकूण संपत्ती

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची एकूण संपत्ती किती दोघांमध्ये जास्त श्रीमंत कोण?

ताज्या बातम्या