scorecardresearch

रणवीर सिंह Videos

अभिनेता रणवीर सिंह हे नाव कायमच प्रसिद्धीझोतात असते. बॉलिवूड अभिनेता असलेला रणवीर हा त्याच्या चित्रपटांसह चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. ‘बँड बाजा बरात’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या रणवीर सिंहने सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लादीन खिलजी किंवा बाजीराव किंवा मग क्रिकेटपटू कपिल देव.., यासारख्या प्रत्येक भूमिकेतून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबई येथील सिंधी कुटुंबात झाला. रणवीर सिंहचे संपूर्ण नाव रणवीर जगजितसिंग भावनानी असे आहे. मात्र नाव फार लांबलचक असल्याने त्याने सिंह हे आडनाव लावले.Read More
Ranveer Singh-Kriti Sanon visited Kashi Vishwanath
Ranveer Singh-Kriti Sanon: रणवीर सिंह-क्रिती सेनॉन काशी विश्वनाथच्या दर्शनाला, मोदींचंही केलं कौतुक!

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि क्रिती सेनॉन यांनी काल (१४ एप्रिल) वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी…

दीपिका पदुकोण-रणवीर सिंह 'गुडन्यूज' जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच आले कॅमेऱ्यासमोर! | Deepika-Ranveer
दीपिका पदुकोण-रणवीर सिंह ‘गुडन्यूज’ जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच आले कॅमेऱ्यासमोर! | Deepika-Ranveer

दीपिका पदुकोण-रणवीर सिंह ‘गुडन्यूज’ जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच आले कॅमेऱ्यासमोर! | Deepika-Ranveer

ताज्या बातम्या