scorecardresearch

रविंद्र धंगेकर News

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. २००२ ते २०२२ पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महापालिकेमध्ये सलग चार वेळा प्रचंड मतांनी नगरसेवक झाले. रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षातून सुरू झाला. २००२ ला रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मनसेत प्रवेश करत २००७ आणि २०१२ या दोन्ही पुणे पालिका निवडणुकीत विजय मिळवला. २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विजय मिळवला. एवढंच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी २००९ आणि २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, रवींद्र धंगेकर सध्या कसब्याचे विद्यमान आमदार आहेत. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर रवींद्र धंगेकर आवाज उठवत असल्याने ते चर्चेत असतात.


Read More
Ravindra-Dhangekar-Murlidhar-Mohol
Ravindra Dhangekar : “जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली दोन प्रकरणे लवकरच…”, रवींद्र धंगेकरांची पुन्हा नवी पोस्ट, मोठा खुलासा करणार?

“जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात”, असं रवींद्र धंगेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Murlidhar-Mohol-Ravindra-Dhangekar
Murlidhar Mohol : महापौर असताना बिल्डरची गाडी वापरली? धंगेकरांच्या आरोपावर मोहोळांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “अडीच वर्ष…”

‘मुरलीधर मोहोळ पुणे महापालिकेचे महापौर असताना बिल्डरची गाडी वापरायचे’ असं धंगेकरांनी म्हटलं. त्यांच्या आरोपानंतर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं.

महाराष्ट्र न्यूज
Maharashtra News Highlights: “ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार का?”, रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल

Maharashtra News Highlights: राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.

Ravindra-Dhangekar-Murlidhar-Mohol
Ravindra Dhangekar : ‘मुरलीधर मोहोळ महापौर असताना बिल्डरची गाडी…’, धंगेकरांचा आणखी एक गंभीर आरोप; थेट व्हिडीओ केला शेअर

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

Maharashtra Politics Todays Top 5 Stories
Maharashtra Politics : “मुंबई एकत्रच लढणार”, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका ते धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळांचे उत्तर; दिवसभरातील ५ राजकीय विधाने

Maharashtra Politics Todays Top 5 Stories : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे

murlidhar mohol criticized ravindra dhangekar
पुणे शहराच्या राजकीय संस्कृतीची,एक माणुस वाट लावत आहे : रविंद्र धंगेकर यांना मुरलीधर मोहोळ यांचा टोला

वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली जात आहे.हे लक्षात घेता,राजकीय नैराश्यामधून टीका केली जात आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार,अशा…

Ravindra Dhangekar : पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा…”

रवींद्र धंगेकरांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे कारवाई करणार नाहीत, असा विश्वास असल्याचे म्हटले आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : “महायुतीविरोधात पिल्लावळ प्रयत्नशील”, सामंतांची राष्ट्रवादीवर टीका ते पुण्यातील जमीन व्यवहारावरून तणाव; दिवसभरातील ५ महत्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? ते…

Pune protests, Medha Kulkarni BJP, Shaniwarwada controversy, Rupali Patil Thombre protest, Pune civic issues, Mumbai politics, religious protests India,
मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि जैन समाजाच्या जमीन प्रकरणावर बोलावे – रवींद्र धंगेकर

पुणे शहरातील शनिवारवाड्यामध्ये चार दिवसांपूर्वी काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपच्या नेत्या राज्यसभा खासदार…

Vasant-More-vs-Murlidhar-Mohol
“Vasant More : मुरलीधर मोहोळांची चिंता वाढली? पुण्यातील जैन मंदिर जमीन व्यवहाराविरोधात वसंत मोरे मैदानात; धंगेकरांची पाठराखण करत म्हणाले…

Vasant More vs Murlidhar Mohol : रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या घोटाळ्याचा विषय लावून धरल्यामुळे भारतीय…

Ravindra-Dhangekar
Ravindra Dhangekar : पुण्यातील जैन मंदिर जमीन व्यवहाराबाबत धर्मादाय आयुक्तांचा निर्णय आणि रवींद्र धंगेकरांचा संताप; म्हणाले, “ते स्वतःच…”

Ravindra Dhangekar vs Charity Commissioner : माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “या धर्मादाय आयुक्तांना स्टेटस्को देण्याचा अधिकार काय? मुळात तेच…

Ravindra-Dhangekar-Murlidhar-Mohol (1)
Ravindra Dhangekar : “या लोकांनी जैन मंदिर गहाण ठेवलं, जमिनी व देव खाल्ला”, धंगेकरांची मुरलीधर मोहोळांवर टीका

Pune Jain boarding house land Scam : रवींद्र धंगेकर म्हणाले, “मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात…