Page 55 of रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु News

नाणेफेक जिंकून आरसीबीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या विराटने ४८ धावा केल्या.

बंगळुरुचा शनिवारी मुंबई इंडियन्सशी सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरुने मुंबईला धूळ चारली.

मुंबई संघाने पहिल्यांदा फलंदाजीला येत चांगली सुरुवात केली होती. मात्र ५० धावांनंतर मुंबईचे फलंदाज लागोपाठ बाद होत गेले.

IPL 2022, MI vs RCB Highlights : हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असून दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न…

दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत राजस्थानकडून विजय खेचून आणला.

१७० धावांचे लक्ष्य गाठाताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात चांगली झाली. बंगळुरुचा पहिला फलंदाज ५५ धावांवर बाद झाला.

चोरटी धाव घेण्यासाठी विराट कोहलीने जोराची धाव घेतली. मात्र यष्टीरक्षक संजू सॅमसनने वायुवेगाने येत चेंडू थेट युजवेंद्र चहलकडे फेकला.

रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरुने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानची सुरवात खराब झाली.

ग्लेन मॅक्सवेल लग्न आटोपून १ एप्रिल रोजी भारतात आलेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने त्याला रिटेन केलेले आहे.

राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामन्यांत विजय मिळवल्यामुळे या संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

कोलकाताच्या क्षेत्ररक्षकाने कार्तिकला धावबाद करण्याची संधी गमावली नसती तर चित्र वेगळे असते.