Page 4 of वाचन News

उ मर खय्याम यांचा परिचय बहुतेकांना झाडाखाली अरबी वेशातला दाढीवाला कवी, शेजारी सुरा आणि सुंदरी या चित्राद्वारे झालेला असतो.
पुण्यात कवितांचे अभिवाचन, चित्रप्रदर्शन, व्याख्यान आणि नृत्य सादरीकरण या माध्यमातून महाकवी कालिदास आणि पाऊस रसिकांसमोर उलगडणार आहे.

ठाणे शहरातील वाचन चळवळ सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा १२२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.

गोर्बाचेव्हनंतरच्या काळात रशियात बेसुमार लोकसंख्यावाढ झाली. या वाढीमुळे उपासमार, गरिबी असे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले.

जे अपेक्षेने उघडले जाते आणि जे मिटताना काही तरी उपयोग झाल्यासारखे वाटते ते चांगले पुस्तक’, असे अर्माल अस्कोट म्हणतात. चांगल्या…

आ पण बालपणच्या अनेक रम्य आठवणी आपल्या मुलांना सुटी लागल्यावर त्यांच्याबरोबर पुन्हा नव्याने अनुभवतो (किंवा आपला अनुभव त्यांना देऊ पाहतो).…

उन्हाळी सुट्टी म्हटली की महिनाभर शाळा बंद हा प्रकार आता बदलू लागला असून सुट्टीतील शाळा ही विद्यार्थी, पालकांबरोबरच शैक्षणिक संस्थांची…
आजच्या धावपळीच्या जमान्यात लोकांना वाचायला वेळच मिळत नाही, तरुण पिढीला वाचनाची गोडी नाही, अशा विधानांना उत्तर ठरतील अशा दोन ग्रंथालयांची…
मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विदर्भ साहित्य संघ, जिल्हा माहिती कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय विभागातर्फे…

या सुप्रसिद्ध लेखकाप्रमाणे आपल्या संतमाहात्म्यांनीदेखील वाचनाचे महत्त्व विशद करताना ‘वाचाल तर वाचाल’ असेच सांगितले आहे.

इंग्रजी प्रसारमाध्यमांनी या पुस्तकाचं कौतुकच केलं; पण ‘चांगलं’ असूनही हे पुस्तक कुठे फसतं, याबद्दल खरंखुरं कोणीतरी सांगण्याची गरज आहे.. हे…