Page 24 of पुनर्विकास News

त्यामुळे ज्या विकासकांना योजना पूर्ण करण्यात रस आहे अशा विकासकांनी थकबाकी पूर्ण भरल्यानंतर दोन वर्षांचे आगाऊ भाडे दिल्यानंतर पुढील परवानग्या…

धारावी पुनर्विकास हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी अदानी समूहाच्या विशेष हेतू कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे

राज्य शासनाने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील ३३(९) यामध्ये नव्याने अंतर्भूत केलेल्या २४ व्या कलमानुसार हा फेरबदल अमलात आला आहे.

शासकीय कब्जेहक्काच्या जमिनी मालकी हक्काने रूपांतरित करताना केवळ स्वयंपुनर्विकासासाठीच रेडीरेकनर दराच्या पाच टक्के प्रीमियमचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला आहे.

मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टअंतर्गत नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई -एमसीएचआय’ संघटना मुंबई महानगर प्रदेशातील नोंदणी कार्यालयांमध्ये सोईसुविधा उपलब्ध करून देत आहे.

महापालिकेच्या नगररचना विभागाने न्यायालयात यासंबंधीची एक पुनर्विचार याचिका सादर केली आहे.

इमारतीचा पुनर्विकास रखडला असून विकासकाकडून विस्थापन भाडे दिले जात नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

राज्यात सुमारे दोन लाख सहकारी संस्था आहेत. त्यांपैकी एक लाख १५ हजार १७२ गृहनिर्माण संस्था आहेत. त्यांपैकी ७१ हजार ४४४…

शहरात जुन्या व मोडकळीस आलेल्या १४ हजारांहून अधिक इमारती असून यापैकी जुन्या व मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींची म्हाडाने पुनर्बाधणी केली…

मुंबईत म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत अनेक प्रकल्पांची वर्षांनुवर्षे रखडपट्टी सुरू आहे.