Page 27 of पुनर्विकास News

सदनिका व्यवहार हस्तांतराबाबत मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुमारे सात हजार अर्ज प्रलंबित आहेत. ते आता मार्गी लागू शकतील.

स्वत:चे घर होणे, लग्न आणि वंशविस्तार हे आधुनिक मानवी आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे मानले जातात.

शहरांवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने टाऊनशिप म्हणजेच विशेष शहर विकास योजना आणली गेली.

बांधकाम व्यवसायाची कोकणातली सध्याची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा जास्त बिघडलेली नाही.

पार्ले ते गोरेगाव या दरम्यान दोन कोटींपेक्षा अधिक दर असलेली सुमारे २०५ घरे विकली गेलेली नाहीत.



पुण्यात सदनिकांना चांगली मागणी सुरू झाल्यानंतर स्वाभाविकच बांधकामेही तशाच पद्धतीने होऊ लागली.

सुमारे अडीचशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या नाशिकने मागील दशकभरात केलेली प्रगती अचंबित करणारी आहे.

घरं उपलब्ध आहेत, लोकांना ती हवीही आहेत, पण घरांच्या खरेदीविक्रीला मात्र उठाव नाही, ही स्थिती आहे.

सोलापूरचा प्रवास ओळख ‘खेडेगावा’तून ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने होऊ लागला आहे.

झपाटय़ाने विकसित होणारे शहर म्हणून नागपूरचा नावलौकिक झाल्याने कंपन्यांनी येथे प्रकल्प सुरू केले.