scorecardresearch

self manifest baladevi tripursundari temple akola vidarbha
भक्तांच्या हाकेला धावणारी स्वयंभू श्री बाळादेवी

पुरातन व ऐतिहासिक बाळापूरच्या बाळादेवी मंदिराला त्रिपुरसुंदरीचे पीठ मानले जाते, जिथे श्रीयंत्राची देवता बाळात्रिपुरसुंदरीची उपासना केली जाते.

शारदीय नवरात्र २०२५: यावर्षी देवी आईचे आगमन हत्तीवर स्वार होऊन… हे वाहन कोणते शुभ संकेत देते, याचा परिणाम काय?

Shardiya navratri 2025 Devi mata vahan: देवीच्या आगमन आणि प्रस्थानाचे वाहन हे दरवर्षी वेगवेगळे असते आणि प्रत्येकाचे महत्त्वही आहे.

Nashik Trimbakeshwar Pitru Paksha
त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने पितृपक्षातील धार्मिक विधींना अडथळे…

गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पितृपक्षातील धार्मिक विधींना आणि स्वच्छता कामांना अडथळा निर्माण झाला आहे.

Bhimashankar temple development project
भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या २८८ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता

नाशिक येथे कुंभमेळा प्रस्तावित आहे. नाशिक येथे आल्यानंतर अनेक भाविक पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात.

gajanan maharaj punyatithi sohala
‘आभाळीचा हुंदका हा दाटूनिया आला, शेगावीचा राणा आज समाधीस्थ झाला…’ संतनगरीत हजारो भाविकांचा मेळा…

संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गुरुवारी, २८ ऑगस्ट रोजी हजारो भाविकांची मांदियाळी जमली असून जिल्ह्यासह राज्यातील कमी अधिक ४५०…

badgya marbat festival nagpur
नागपूरच्या ‘बडग्या – मारबत’ उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद, ‘काळी-पिवळी’ मारबतीचे मिलन; डोळ्याचे पारणं फेडणारा सोहळा…

नागपूरच्या अनोख्या बडग्या-मारबत उत्सवात लोकांचा महासागर.

thane sant dnyaneshwar mauli 750th anniversary celebration
ठाण्यात दुमदुमणार ज्ञानोबा माऊलींचा गजर – दिंडी, कीर्तन, भजनात ७५० व्या जयंती उत्सव रंगणार…

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त ठाण्यातील मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या