Page 28 of रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया News

ग्रामीण अर्थव्यवस्थेतील वाढती मागणी आणि खाद्येतर खर्चात वाढीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता…

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ बडोदाच्या ‘BoB World’ नावाच्या मोबाइल ॲपवर नवीन ग्राहक समाविष्ट करण्यास मनाई करणारा आदेश बँकेला दिला…

आठवड्याच्या सुरुवातीला सोने तारण कर्ज क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि बचतगट संस्थांना जारी केलेल्या सल्ला निर्देशांमध्ये, रिझर्व्ह बँकेने प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम…

कर्जाच्या धनादेशावरील तारखेपासून व्याज आकारले जाते आणि प्रत्यक्षात तो धनादेश काही दिवसांनी ग्राहकाला सुपूर्द केला जातो. कर्ज वितरण धनादेशाद्वारे मात्र…

रिझर्व्ह बँकेकडून नियमन होत असलेल्या विविध संस्थांसाठी २००३ पासून वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांसह वाजवी व्यवहार संहितेवर आधारीत मार्गदर्शक तत्त्वांचा पुरस्कार…

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीमुळे देशाच्या परकीय चलन गंगाजळीला सलग दुसऱ्या आठवड्यात झळ पोहोचली.

नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेने पात्र लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी केली आहे. नियमित किंवा सार्वत्रिक बँक होण्यासाठी किमान १,००० कोटी…

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, मजबूत माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि जोखीम व्यवस्थापन आराखड्याचा अभाव आढळून आला.

ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी लिहिलेल्या ‘जस्ट ए मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करियर’ या…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी लिहिलेल्या ‘जस्ट ए मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करियर’ या…

आंतरबँक चलन बाजारातील सोमवारच्या व्यवहार सत्राची सुरुवात ८३.४६ या ऐतिहासिक तळापासून रूपयाने केली.