Page 6 of तांदूळ News

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव फाटा येथे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी ४४ हजार ८५० रुपयांचा ५१ पोते तांदूळ जप्त केला…

यंदा भाताचे पीक भरपूर होईल ही येथील छोट्या शेतकऱ्यांची आशा या कोसळणाऱ्या पावसामुळे मावळू लागली आहे.

सणाच्या काळात शासकीय नोकरदारांना बोनस दिला जातो, मग आमचा काय दोष, असा संतप्त सवालही शेतकरी करीत आहेत.

साखर, गहू आणि गव्हाच्या पिठानंतर आता तुकडा तांदळावर निर्यातबंदीची कुऱ्हाड कोसळली आहे.

बांगलादेश सरकारने तांदळावरील आयात शुल्क ६५ वरून २५ टक्क्यांपर्यंत घटवले आहे.

गहू आणि तांदळाची तुलना केल्यास गव्हाचं उत्पादन मोजक्या राज्यांमध्ये घेतलं जातं तर तांदळाचं उत्पादन अनेक ठिकाणी घेतलं जातं.

जानेवारी महिन्यांत ६००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल असणारा आंबेमोहर जुलै महिन्यात ७००० ते ८००० रुपयांवर गेला आहे.

उकडलेल्या तांदुळाचे नेमके फायदे काय? केंद्राच्या निर्णयानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना का बसावं लागलं धरणं देऊन?

धान्याची सुमारे शंभर पोती औंध रस्त्यावरील पाटील-पडळ वस्ती येथील दगडखाणीत आढळून आली.

डाळ व तांदळाच्या आधारभूत किमती सरकारने या वर्षी पुरेशा वाढवल्या आहेत.

‘खरीप सन २०१५-१६ पणन हंगाम आधारभूत किंमत योजना’ लागू करण्यात आलेली आहे.