scorecardresearch

shiv thakre
Bigg Boss 16: रितेश देशमुखने शिव ठाकरेचं केलं कौतुक, म्हणाला “बिग बॉसच्या घरातील सगळ्यात…”

रितेश-जिनिलिया त्यांच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते.

ajay atul, ajay gogawale, riteish deshmukh, genelia deshmukh, jitendra joshi, ved songs, ajay atul music
कौतुकास्पद! अजय-अतुलच्या गाण्यांप्रमाणे त्यांचा हा निर्णय ऐकूनही तुम्ही म्हणाल, “वा… क्या बात हैं”

रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला संगीत देणाऱ्या अजय- अतुल या लोकप्रिय जोडीने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे

ritesh deshmukh surprise video
फुग्यांचं डेकोरेशन, ‘वेड’ चित्रपटाचं पोस्टर अन्…; रितेश देशमुखसाठी जिनिलियाने घरातच उभारला सेट, व्हिडीओ शेअर करताना अभिनेता भावूक

“मिस्टर दिग्दर्शक” जिनिलियाकडून रितेश देशमुखला वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज

ritiesh deshmukh genelia
“जिनिलीयाने नियम केलाय…”; रितेश देशमुखने सांगितलं बायकोबरोबरच्या खास केमिस्ट्रीमागील गुपित

ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसारखंच त्यांचं खऱ्या आयुष्यातलं बॉंडिंग प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडत असतं.

ved teaser riteish deshmukh
Video : समुद्रकिनारी रोमान्स अन्…; रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटामधील गाण्याची पहिली झलक, व्हिडीओ पाहिलात का?

रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाच्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. याचीच झलक आपण पाहूया.

riteish deshmukh bharat jodo yatra
काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रा’बाबत रितेश देशमुखचं ट्वीट, वडिलांचा फोटो पाहून अभिनेता भावूक

अभिनेता रितेश देशमुखने भारत जोडो यात्रेदरम्यानचा फोटो ट्वीट केला आहे. त्याचीच सध्या चर्चा सुरु आहे.

riteish deshmukh genelia dsouza company
१२० कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत? १६ उद्योजकांना डावलून देशमुखांच्या कंपनीला प्राधान्य दिल्याचा भाजपाचा आरोप

महाविकास आघाडीचं सरकार असताना २ लाख ५२ हजार ७२७ चौरस मीटरचा भूखंड या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप.

संबंधित बातम्या