खडकवासला धरण ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून रविवारपासून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या वाकड ते सांगवीदरम्यानच्या सुधारासाठी एक हजार झाडे ताेडण्यात येणार आहेत. याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाने ३१…