पीएमपीएमएल आणि एसटी बस प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना स्वारगेट भागात वाढल्या असून, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
नवरात्रोत्सवात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पुण्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांना टार्गेट केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
Mobile Theft : चुनाभट्टी पोलिसांनी ३० लाखांचे १८३ मोबाइल जप्त करून बांगलादेशाशी संबंध असलेल्या टोळीतील आठ सराईत चोरट्यांना अटक केली…
कोथरूड भागातील राहुलनगर सोसायटीत रविवारी पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी सदनिकेत शिरून एका रहिवाशावर हल्ला केला.
कामोठे येथील सेक्टर ३५ मधील गिरीराज कॉ. ऑप. सोसायटी ही अतिसूरक्षित सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये सूरक्षा रक्षकापासून ते सीसीटिव्ही…
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध ठिकाणी चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले. यासाठी पालिकेकडून कोटयावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
नाशिक येथील मदारी टोळीच्या दोन चोरट्यांना मुंबई आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख रूपये किमतीचा…
ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी शहरात घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या शिकलकर टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सुखसागरनगर भागातील एका बंगल्यात राहायला आहेत. नवरात्रोत्सवात घरातील देवीच्या मूर्तीस सोन्याचा राणीहार परिधान करण्यात आला…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या आवारातील जी-३ वसतिगृहातील एका खाेलीत विद्यार्थी राहायला आहे.
पोलिसांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील साजीद खान (२० रा. खेरवा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २३ हजार रुपयांचे दोन भ्रमणध्वनी जप्त…
Mumbai Police : पोलिसांनी या आरोपींकडून काही मुद्देमाल जप्त केला असून तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.