scorecardresearch

Theft at a gold shop under the pretext of shopping pune print news
Pune Crime News: खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत चोरी

सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलांनी पाच लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना कोंढवा भागात घडली.

कोयत्याच्या धाकाने चोरट्यांकडून प्रवासी युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न, पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना

दर्शनाासाठी निघालेल्या कुटुंबाला धमकावून चोरट्यंनी लूटमार केल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात घडली.

Karnataka Gold Heist Connection with RCB vs SRH Match
RCB हरल्यामुळे ५३ कोटींच्या दरोड्याची योजना फसली; बँकेतील सोनं घेऊन व्हायचं होतं पसार, पण…

Karnataka Gold Heist : अलीकडच्या काही महिन्यांमधील देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनांपैकी एक असलेल्या कर्नाटकमधील कॅनरा बँकेतील चोरीची यशस्वीपणे उकल…

pune burglary
पुणे: सदनिकेचे कुलूप तोडून सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

सदनिकेचे कुलूप तोडून चाेरट्यांनी चार लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली.

thane ranjanoli foodgrain seizure bhiwandi ration black marketing case
पुणे : महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण दुचाकीवरून गुरुवारी (२७ जून) रात्री साडेअकराच्या सुमारास खराडी परिसरातून निघाल्या होत्या.

in Pune thieves flees with jewellery and cash
पुणे: नीलायम चित्रपटगृहासमोर ज्येष्ठ महिलेची पर्स हिसकाविली

पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे.

gold jewelry mobile theft during ashadhi vari gang arrested by pune crime branch
पालखी सोहळ्यात दागिने लांबविणारी टोळी गजाआड, २३ तोळे दागिन्यांसह १४ मोबाइल जप्त

पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी काही दागिने कचराकुंडीत टाकले होते. पोलिसांनी कचराकुंडीत टाकलेले दागिने शोधून काढले.

संबंधित बातम्या