आयपीएल ट्वेंटी-२० स्पध्रेत बुधवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ए बी डी’व्हिलियर्सच्या फटकेबाजीनंतर युवा खेळाडू सर्फराज खानने चौकार-षटकारांची आतषबाजी करून
गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सना त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवत मनोधैर्य उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पुन्हा ‘रॉयल’ कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला…