नागपूर ग्रामीण आरटीओची २०१९ पासूनच्या कागदपत्रांची तपासणी, काय आहे कारण जाणून घ्या… नागपूर ग्रामीण ‘आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रावरून परराज्यातील वाहन नोंदणी प्रकरणात काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2024 10:08 IST
धक्कादायक! बनावट कागदपत्रांवरून परराज्यातील वाहनांची नागपूर आरटीओत नोंदणी या प्रकरणाच्या चौकशीमुळे नागपूर ग्रामीण आरटीओतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2024 09:12 IST
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वाहनाला आकर्षक नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ)… By लोकसत्ता टीमApril 24, 2024 14:19 IST
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार… प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या परवाना नाकारण्याच्या ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांना आव्हान दिले आहे. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 22:00 IST
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव प्रीमियम स्टोरी ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानगी नाकारली होती. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 17:19 IST
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत… नागपूर शहरच्या अखत्यारित असलेल्या तीन आरटीओ कार्यालयांनी शासनाने दिलेल्या लक्ष्याच्या तुलनेत ९० टक्केच महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 11:57 IST
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 22:08 IST
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय… ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांचे परवान्याचे अर्ज नामंजूर झाल्याने त्यांची सेवा अवैधपणे सुरू आहे. By लोकसत्ता टीमMarch 22, 2024 11:07 IST
आरटीओचा उफराटा कारभार! ओला, उबर अवैध अन् कॅबचालकांवर कारवाई ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांची अवैध सेवा सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या कंपन्यांची सेवा देणाऱ्या… By लोकसत्ता टीमMarch 15, 2024 22:38 IST
पुणे : कॅब कंपन्यांवर कारवाईचा दंडुका! ॲप्स, संकेतस्थळे बंद करण्यासाठी परिवहन विभागाची पाऊले उपयोजन (ॲप्लिकेशन) व संकेतस्थळाद्वारे प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांकडून विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमMarch 8, 2024 15:00 IST
ओला, उबर अन् कॅबचालकांच्या वादात पुणेकर वेठीस!जिल्हाधिकारी, आरटीओ बघ्यांच्या भूमिकेत वातानुकूलित टॅक्सीच्या दरात ओला आणि उबर कंपनीने भाडेवाढ केलेली नाही. यामुळे कॅबचालकांकडून बेमुदत बंद सुरू आहे. By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 03:09 IST
वर्धा : बांधा पट्टा मोकाट जनावारांना, आवर बसेल अपघातांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक अॅप विकसित केले आहे. त्या आधारे मोकाट पशुना जिओ टॅगिंग केले जाते. महामार्ग परिसरातील गावात असलेल्या… By लोकसत्ता टीमMarch 6, 2024 12:14 IST
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
“तू मला बरबाद…”, अनुपम खेर पत्नी किरण खेर यांच्याबद्दल म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या खोलीमध्ये राहतो कारण…”
महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल
IND vs ENG: आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी आज मैदानात उतरणार! या सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहता येणार?
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
Harsh Goenka: ‘उशीर होण्याआधी जागे व्हा’, ९ ते ५ नोकरी सापळा असल्याची अब्जाधीशाची पोस्ट, नेटिझन्सनी मात्र केली टीका
Blood Pressure: ब्लडप्रेशर लगेच होईल कमी; वजनही येईल नियंत्रणात, फक्त डॉक्टरांनी सांगितले तसे करा अंजिरचे सेवन
“माझी सर्वात जास्त भागांची मालिका…”, शशांक केतकरची पोस्ट; ‘मुरांबा’ने पूर्ण केला ११०० भागांचा प्रवास, म्हणाला, “मला कधीच…”
“माझी योनी, माझे बाळ…”, रिचा चढ्ढाने नैसर्गिक प्रसुतीवरून ट्रोल करणाऱ्यांना दिले चोख उत्तर; म्हणाली, “माझे शब्द मी स्वतः…” फ्रीमियम स्टोरी
मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी सुरू होणार तेजश्री प्रधानची नवीन मालिका; झळकणार ‘हे’ कलाकार, नव्या प्रोमोत दिसली संपूर्ण स्टारकास्ट