scorecardresearch

Ukraine War: मोठी बातमी! युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करून सर्व नागरिकांना खार्किव्ह शहर सोडण्यास सांगितले आहे.

Russia-Ukrane War: “तिसरे महायुद्ध विनाशकारी असेल, आम्ही युक्रेनला अण्वस्त्रे…”; रशियाचा गंभीर इशारा

रशिया कोणत्याही निर्बंधांसाठी तयार आहे, असंही रशियाचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

Sergei Lavrov putin
Ukraine War: “तिसरं विश्वयुद्ध झालं तर अण्वस्त्रांचा वापर होईल आणि…”; रशियाचं वक्तव्य

युक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा निर्णय योग्य असल्याचंही त्यांनी पुन्हा म्हटलंय.

ट्विटरवर ट्रेंड होतंय #IStandWithPutin; अमेरिकेला संधीसाधू म्हणत नेटकरी देत आहेत रशिया-भारत मैत्रीचा दाखला

लोक सातत्याने #IStandWithPutin हॅशटॅगचा वापर करून वेगवेगळ्या तथ्यांच्या आधारे रशिया हाच भारताचा खरा मित्र असल्याचे सांगत आहे.

“…असाच नाझीवाद जन्माला येतो”; होलोकॉस्ट स्मारकावरील हल्ल्यानंतर झेलेन्स्कींनी ज्यूंना मौन सोडण्याचं केलं आवाहन

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जगभरातील ज्यूंना मौन सोडण्याचे आवाहन केले आहे.

Ukraine War: रशियाला धडा शिकवण्यासाठी स्वित्झर्लंडची २०७ वर्षांच्या तटस्थ धोरणाला तिलांजली, उचललं मोठं पाऊल

यापूर्वी स्वित्झर्लंडने रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द देखील बंद केली होती.

Russia Ukraine War And China
Ukraine War: “युक्रेनमधील परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच…”; चीनचा सल्ला

चीनने रशियासोबतचा व्यापार, युक्रेनमधील मृतांची संख्या, विद्यार्थ्यांची सुटका या विषयांवर भाष्य केलंय.

xi jinping putin
Ukraine War: चीनकडून पुन्हा एकदा पुतिन यांची पाठराखण; म्हणाले, “रशियाच्या मागण्यांचा…”

शीतयुद्धकालीन विचारसणी बदलण्याची गरज असल्याचंही चीनने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय.

Ukraine War: जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानी विद्यार्थी घेतायत भारतीय तिरंग्याचा आधार

युक्रेनमधून रोमानियात आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी दिली माहिती ; तुर्की विद्यार्थ्यांना देखील तिरंग्याची झाली मदत

पुतिन यांचं युक्रेननंतरचं टार्गेट ठरणार ‘हा’ देश; बेलारुसच्या राष्ट्रपतींनी चुकून उघड केलं गुपित

बेलारूसच्या राष्ट्रपतींचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत. युक्रेनवर विजय मिळवल्यानंतर रशिया आणि पुतिन यांचे पुढील लक्ष्य कोण असेल याचा खुलासा…

joe biden mistekenly says iranian instead of ukrainian viral video
युद्ध रशिया आणि युक्रेनचं, पण चर्चा इराणची! जो बायडेन यांची एक चूक आणि सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल!

जो बायडेन यांनी युक्रेन युद्धासंदर्भात केलेल्या भाषणात केलेली एक चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या