“भाजपाच्या दृष्टिने शिंदे गटाचा उपयोग फक्त…” काँग्रेस नेते सचिन सावंतांनी साधला निशाणा! भाजपाच्या “महाविजय २०२४” या अभियनाच्या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ट्वीट केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 14, 2023 13:24 IST
शुभांगी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर भातखळकरांची टीका; सचिन सावंतांचेही जशास तसे उत्तर, म्हणाले “कंगना…” विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. By प्रज्वल ढगेFebruary 4, 2023 10:58 IST
Adani Group : “ज्या कंपनीचे भवितव्य धोक्यात आहे अशा कंपनीशी…”; ‘अदाणी’वरून सचिन सावंतांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत; हिंडेनबर्ग रीसर्च अहवालामध्ये अदाणी उद्योग समूहावर फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 2, 2023 22:53 IST
“जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करायचे भाजपाचे षडयंत्र” काँग्रेस नेते सचिन सावंतांचा गंभीर आरोप! “जनतेने डोळे उघडले नाहीत तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल”, असंही म्हणाले आहेत. By मयूर रत्नपारखेUpdated: January 30, 2023 16:44 IST
जे पी नड्डांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवल्यावरून सचिन सावंतांचा भाजपाला खोचक प्रश्न, म्हणाले… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नड्डा यांच्या कार्यकाळ वाढीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2023 20:23 IST
“मग “अयोध्या दि ट्रॅप’ चित्रपटाच्या कथेचा रचेता कोण होता बरं? का ते पण नेहमीप्रमाणे…” सचिन सावंतांचा बाळा नांदगावकरांना टोला! जाणून घ्या नेमकं सावंत काय म्हणाले आहेत आणि कशाचा आहे संदर्भ? By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 16, 2023 17:35 IST
Lokayukta Bill : ‘‘राज्य व्यवस्थापनावर एवढा परिणाम करणाऱ्या कायद्यावर चर्चाच नको हे…’’ सचिन सावंतांची टीका ‘‘मग उपमुख्यमंत्री पद लोकायुक्त निवड समितीवर का? ’’ असाही प्रश्न उपस्थित केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 30, 2022 16:51 IST
“मोदींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती तर…”, काँग्रेसचं केंद्रावर टीकास्र; करोनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू! “मोदीजींनी गुजरातमध्ये ५१ किमी रोड शो केला तेव्हा हे मनसुख मांडवीया मांडी घालत हाताची घडी तोंडावर बोट ठेवून होते. एक… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 13:47 IST
“…तर भाजपाच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत” सचिन सावंतांचं विधान! चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 19, 2022 16:52 IST
“यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर…” सचिन सावंतांचा चंद्रकांत पाटलांना टोला! “सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शाळा काढली तेव्हा चिखलफेकीचा सामना केला, पण…” असंही सावंत यांनी म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 18, 2022 15:08 IST
“श्रद्धाच्या खूनाला ‘मविआ’ही जबाबदार”, भाजपाच्या आरोपाला काँग्रेसचं प्रत्युत्तर; म्हणे, “आफताब मृतदेहाचे तुकडे करून…” श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून भाजपानं महाविकास आघाडीला लक्ष्य केल्यानंतर त्यावरून आता काँग्रेसनंही प्रत्युत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 17, 2022 08:53 IST
‘भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का?’ – महाराष्ट्राच्या सीमेवर गुजरातच्या घुसखोरीवरून सचिन सावंतांचे टीकास्त्र! ‘महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी भाजपाच्या कर्नाटक सरकारनंतर आता…’; असंही सावंत यांनी म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 15, 2022 14:54 IST
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
INDW vs PAKW: रनआऊट ड्रामा! दीप्तीचा थ्रो अन् मुनीबा अली वादग्रस्तरित्या झाली आऊट; कर्णधारने पंचांशी वाद घातला; VIDEO व्हायरल
“२०१४ ला देवेंद्र फडणवीस यांनी मला केबीनमध्ये नेलं आणि सांगितलं उद्धव ठाकरेंनी…”; रामदास कदम काय म्हणाले?
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
Greta Thunberg: “केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं आणि..”; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणूक दिल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ऑक्टोबरपासून विठ्ठलाचे दर्शन २४ तास, कार्तिकी यात्रेत भाविकांना सर्व सुविधा
INDW vs PAKW: रनआऊट ड्रामा! दीप्तीचा थ्रो अन् मुनीबा अली वादग्रस्तरित्या झाली आऊट; कर्णधारने पंचांशी वाद घातला; VIDEO व्हायरल