Page 2 of सई ताम्हणकर Photos

नेटकऱ्यांनी सईच्या फोटोंवर ‘Loved It’ अशी कमेंट केली आहे.

काही दिवसांपूर्वी सई अॅमेझॉन प्राइमच्या ‘अग्नी’ या चित्रपटात झळकली होती.

सईबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि दिव्येंदू यांनी काम केले आहे.

“ही माझी साथी, सवंगडी…” सईने हास्यजत्रेच्या सेटवरील आवडत्या व्यक्तीचा केला खुलासा

सई ताम्हणकर समीर चौघुलेंविषयी काय म्हणाली? वाचा…

सई सध्या ‘अग्नी’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

नेटकऱ्यांनी सईच्या फोटोशूटवर ‘फुलकन्या…’ अशी कमेंट केली आहे.

सई ताम्हणकर ‘बिग बॉस मराठी’विषयी काय म्हणाली? जाणून घ्या…

Sai Tamhankar New Photoshoot : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचे हॉट आणि बोल्ड अंदाजात नवे फोटोशूट.

Sai Tamhankar Western Look : सई ताम्हणकर मराठीतील आघाडीची अभनेत्री आहे. तिने नुकतेच नवे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

Sai Tamhankar Latest Look : सई ताम्हणकर मराठीतील आघाडीची अभनेत्री आहे. आजघडीला तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

Sai Tamhankar latest Photoshoot: अभिनेत्री सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर शेअर केले नव्या फोटोशूटचे खास फोटो.