scorecardresearch

सई ताम्हणकर Photos

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव आवर्जुन घेतलं जातं. मुळची सांगलीची असणाऱ्या सईचं शिक्षणही तिथेच झालं. नाटकांमधून काम करत तिने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्री, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम केलं. सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामधून तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तसेच सनई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. आमिर खानच्या गजनी चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर तिने दुनियादारी, नो एंट्री पुढे धोका आहे, टाइम प्लीज, हंटर, वजनदार सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. मिमी या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तर तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.Read More
Sai Tamhankar Maharashtrachi Hasyajatra
9 Photos
Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमासाठी सई ताम्हणकरचा बॉडीकॉन ड्रेसमधील लूक

सईने या फोटोंना “It’s Been Breezy!” असे कॅप्शन दिले असून तिचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना विशेष भावला आहे.

Sai Tamhankar Matka King Web Series
9 Photos
Photos: ‘मटका किंग’च्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरचा बिबट्या प्रिंट साडीतील लूकने वेधले लक्ष

सई लवकरच अ‍ॅमेझॉन प्राइमच्या ‘मटका किंग’ या बहुप्रतीक्षित सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Sai Tamhankar White Blazer Suit Look
9 Photos
Photos: सई ताम्हणकरचा पांढऱ्या स्ट्राइप्स ब्लेझर सूटमधील स्टायलिश लूक चर्चेत

सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात परीक्षक म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Saie Tamhankar Latest Photos
9 Photos
दिवाळीच्या निमित्ताने सई ताम्हणकरचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत, चाहते म्हणाले ‘तू तर ड्रीम गर्ल’

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळून राहिल्या नाहीत तरच नवल.