scorecardresearch

सई ताम्हणकर News

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं (Sai Tamhankar) नाव आवर्जुन घेतलं जातं. मुळची सांगलीची असणाऱ्या सईचं शिक्षणही तिथेच झालं. नाटकांमधून काम करत तिने अभिनयक्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्री, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम केलं. सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामधून तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तसेच सनई चौघडे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. आमिर खानच्या गजनी चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसली. त्यानंतर तिने दुनियादारी, नो एंट्री पुढे धोका आहे, टाइम प्लीज, हंटर, वजनदार सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. मिमी या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी तर तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.Read More
Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
“हा ऑस्ट्रेलियाचा हेड…”, भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकार झाले नाराज; सई ताम्हणकर ते अमेय वाघ यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

Cricket World Cup 2023 IND vs AUS Final : भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकारांनी व्यक्त केल्या भावना, पोस्ट शेअर करत म्हणाले…

priya bapat visit sai tamhankar new home in mumbai
सई ताम्हणकरच्या नव्या आलिशान घरात दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम! प्रिया बापटसह पोहोचले ‘हे’ मराठी कलाकार

सई ताम्हणकरच्या नव्या घरात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन, लाडक्या मैत्रिणीच्या घरी पहिल्यांदाच गेली प्रिया बापट, पाहा फोटो….

sai tejaswini
“संजय दादाच्या चित्रपटात…”, मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडितने मांडलं स्पष्ट मत, सई ताम्हणकरचा उल्लेख करत म्हणाली…

मराठी सिनेसृष्टीत काही कलाकार एकाच दिग्दर्शकाचे चित्रपट वारंवार करताना दिसतात. तर असं का होतं हे तेजस्विनीने सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×