scorecardresearch

सायना नेहवालवरील चित्रपटात सायनाच्या भूमिकेत दीपिका?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच मोठ्या पडद्यावर बॅडमिंटनपटू सायना नेहवालची व्यक्तिरेखा साकारताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जपानोदय!

उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान ओळखला जातो. याच सूर्याला प्रमाण मानून जपानच्या संघाने थॉमस आणि उबेर चषकात सोनेरी अध्याय लिहिला.

चला, इतिहास घडवूया!

घरचे मैदान, उत्साही चाहत्यांचा जल्लोषी पाठिंबा आणि चांगला फॉर्म काय किमया घडवू शकतात, याचा प्रत्यय उबेर चषकात भारतीय महिला संघाने…

उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा : कदम कदम बढाए जा..

जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय महिला संघाने उबेर चषकात थायलंडचा धुव्वा उडवला. कॅनडा, हाँगकाँग पाठोपाठ थायलंडला नमवत भारतीय संघाने गटात अव्वल…

थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या नारी शक्तीची घोडदौड

थॉमस आणि उबेर चषकात नारी शक्तीचा प्रत्यय घडवत भारतीय महिला संघाने दिमाखदार विजयाची नोंद केली, पुरुष संघाला मात्र सोमवारी सलग…

कहीं खुशी, कहीं गम!

प्रथमच यजमानपदाचा मान मिळालेल्या भारतासाठी थॉमस-उबेर चषक स्पर्धेचा पहिला दिवस संमिश्र ठरला.

एकेरीतील माझ्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढेल -सायना

थॉमस आणि उबेर चषकासाठी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सज्ज झाली आहे. संघाचा आत्मविश्वास उंचावण्याची जबाबदारी माझ्यावर असून एकेरीतील पहिल्याच…

सायनामुळे संघ मजबूत -सिंधू

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू भारतीय बॅडमिंटनच्या तारका. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शनाने सायनाने भारताचा झेंडा रोवला तर युवा सिंधूने…

फुलराणी कोमेजलेली?

वर्ष : २०१२, स्थळ : लंडनचे वेम्बले स्टेडियम.. ऑलिम्पिकचा पदक प्रदान सोहळा.. संयोजक ‘सायना नेहवाल’ हे शब्द उच्चारतो..

सलामीलाच सांगता!

सायनाची विजयी सलामी, सायनाची आगेकूच, घोडदौड आणि त्यानंतर सायनाचे आव्हान संपुष्टात या वाक्यांना आता सायनाचे चाहतेही सरावले आहेत.

संबंधित बातम्या