scorecardresearch

सायना पराभूत

भारताची ‘फुलराणी’ आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालची आशियाई बॅडमिंटन स्पध्रेतील विजयी घोडदौड उपांत्य फेरीत थांबली.

सायना पराभूत

सायनाच्या आणखी एक स्वैर फटक्यासह यिंगने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.

संबंधित बातम्या