scorecardresearch

सांगली News

सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली.  हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
Graduate Teacher Election political parties barred from bulk voter forms dc pulkundwar pune
राजकीय पक्षांना या निवडणुकीत अर्ज भरण्यास मर्यादा… कोणी दिले आदेश ?

Pune Graduate Teacher Election : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नावनोंदणी सुरू झाली असून, राजकीय पक्षांकडून देण्यात येणारे गठ्ठा अर्ज…

dispute between Marathwada and Western Maharashtra sugarcane crushing season starts
ऊस गाळपावरून मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशी विभागणी

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र नेत्यांमध्ये साखर कारखाने सुरू होण्यावरून मतभेद होण्याची शक्यता असल्याने हंगाम नेमका कधी सुरू होणार यावरही प्रश्नचिन्ह…

रे Kolhapur, jansurajya shakti party Sangli district vinay kore
सांगलीत बस्तान बसविण्यावर जनसुराज्यचा भर

आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जातील आणि जास्तीत जास्त जागा आपल्याच संघटनेला मिळतील असा विश्‍वास जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार…

rainfall in Sangli
सांगली : फळबागा, पिके पाण्यात

जतच्या पूर्व भागातील संख अप्परमधील माडग्याळ, मुचंडी व तिकोंडी या कर्नाटक सीमेलगत असलेल्या भागात सरासरीच्या दीडपट पाऊस एकाच दिवशी झाल्याने…

sangli rain news
Sangli Heavy Rainfall : सांगलीत संततधार कायम, नदी -ओढ्यांना पूर; अनेक मार्ग बंद

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या पावसाने रात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.

Help from Sangli for Solapur flood victims
सोलापूर पूरग्रस्तांसाठी सांगलीतून मदत;संसार उपयोगी साहित्याचे साडेचारशे संच रवाना

पूरग्रस्तांसाठी अंकलखोप येथील राजेश चौगुले फाउंडेशन व औदुंबर येथील श्री दत्त देवस्थान (ट्रस्ट), श्री म्हसोबा देवस्थान अन्नक्षेत्र, सांगली येथील सुखकर्ता…

mla Dr Vishwajit Kadams statement regarding the local body elections in Sangli
काँग्रेस ‘स्थानिक’च्या निवडणुका ताकदीने लढविणार – डॉ. कदम

आ. डॉ. कदम यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव, विटा, आटपाडी व कवठेमहांकाळ या चार तालुक्यांचा दौरा…

Traditional dance performed at girls College in Miraj
मिरजेतील कन्या महाविद्यालयात रंगला पारंपारिक हादगा

मिरजमधील कन्या महाविद्यालयात नवरात्रीनिमित्त दांडिया, गरबा नृत्य आणि हादगा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांच्या हस्ते करण्यात आले.