Page 2 of सांगली News

इस्लामपूर आगाराला मिळालेल्या पाच नवीन बसवरून श्रेयवाद रंगला असून बसचे दोन वेळा लोकार्पण करण्यात आले.

मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून प्रसूतिकक्षातून तीन दिवसांच्या बाळाची एका महिलेने चोरी केली होती.पोलीसांनी चोरी करणाऱ्या सारा साठे या महिलेला…

तब्बल ४८ तासानी सोमवारी रात्री उशिरा बाळ सुरक्षितपणे आईच्या कुशीत विसावले.

यामध्ये सुर्यकांत वनमोरे (वय ४४), मयुरी वनमोरे (वय ३६) आणि प्रिया वनमोरे (वय १३) हे तिघेजण जखमी झाले आहेत.

या दिवशीच दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी आपली स्वत:ची सावली अदृश्य झाल्याची म्हणजे शून्य सावलीचा अनुभव सांगलीतील नागरिकांना घेता येणार…

मृत मयूर माळी हा सातत्याने आई व बहिणीशी भांडण करत होता. भांडणात कधी कधी मयूर दोघींना मारहाणही करत असल्याचे समजले.

कायदेशीरदृष्ट्या आवश्यक ते सर्व काही करण्यात येईल, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मिरज वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयातून बाळाची चोरी होण्याची ही पहिलीच घटना असून सुरक्षा रक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने सखेद आश्चर्य…

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी सांगलीचे पालकमंत्री पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली.

पथकानी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. विहीर साठ फूट खोल असून त्यात ४० फूट पाणी आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही…

पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी आष्ट्याजवळ घडली. वाळवा तालुक्यातील आष्टा खोतवाडी येथील केरबा धोंडीराम बागडी (वय २७) आणि अजय…

हा वाद अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन व सामोपचाराने मिटवला. आता दोन्ही कुटुंबातील कटुता संपली आणि संवादही सुरू झाला.