scorecardresearch

Page 203 of सांगली News

तासगाव कारखान्याचा ताबा आज राज्य सहकारी बँकेकडे

मार्चपर्यंत कोणतीही यंत्रसामग्री न हलविता राज्य सहकारी बँकेला शुक्रवापर्यंत (उद्यापर्यंत) तासगाव कारखान्याचा ताबा देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गणपती जिल्हा संघाला…

कृषिपंप वीजबिल थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत

सांगली जिल्ह्यात फक्त शेतीपंपाच्या ५० कोटींच्या थकबाकीमुळे महावितरण आíथक अडचणीत सापडले आहे. शेतक-यांनी किमान चालू बिल भरून सहकार्य करावे, असे…

चोरलेल्या ट्रक, मोटारींचे भाग विक्रीचे रॅकेट सांगलीत उघड

चोरलेले ट्रक किंवा आलिशान कार तोडून भंगारात विकण्याचे मोठे रॅकेट सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यानजीक डोंगराळ भागात उघडकीस आले आहे. उस्मानाबादहून…

सांगलीत आजपासून ‘वायरवुमन’ सेवेला

सांगली जिह्यात उद्या मंगळवारपासून वीज खंडित झाली, तर वायरमन ऐवजी वायरवुमन सेवेला हजर होत आहेत. महावितरणाकडे यासाठी ४७ महिलांना प्रशिक्षण…

कलपक्कम अणुभट्टीसाठी किर्लोस्कर ब्रदर्सकडून सोडियम पंपाची निर्मिती

तामिळनाडूत कलपक्कम येथे ५०० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीसाठी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर ब्रदर्सनी सोडियम पंपाची निर्मिती केली आहे. या शीतकृत अणुभट्टीसाठी सोडियम…

सांगलीत महिला, बालकल्याण सदस्य निवडीचे अधिकार महापौरांना

महापालिकेच्या महिला व बालकल्याण सदस्य निवडीचे अधिकार महापौर कांचन कांबळे यांना देण्याचा ठराव शनिवारी महासभेत घेण्यात आला. तसेच महापालिका क्षेत्रात…

विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला कोठडी

जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकाला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले. मिरज…

जत साखर कारखान्याचा लिलाव रद्द करावा – शेडगे

अडीचशे कोटींचा जत सहकारी साखर कारखाना अवघ्या ४८ कोटीला राजारामबापू कारखान्याच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असून ही लिलाव प्रक्रिया रद्द…

पोलिस दलातील रिक्त पदे दोन वर्षांत भरणार – आर. आर.

राज्याच्या पोलिस दलाला अद्यापही कर्मचाऱ्यांची टंचाई असल्यामुळे या वर्षी पोलिस उपनिरीक्षकांची २५०० आणि ६२ हजार पोलिसांची रिक्तपदे येत्या दोन वर्षांत…

पावसाच्या हजेरीने सांगलीत छावण्या बंद

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. समाधानकारक पावसामुळे टँकरची संख्या १६०…

सांगलीत काँग्रेसच्या ९ सदस्यांचे गटनेत्याकडे राजीनामे

सांगली महापालिकेतील स्वीकृत आणि स्थायी सदस्य निवडीवरून सुरू झालेला काँग्रेसअंतर्गत संघर्षांचे मूळ मिरजेतील जामदार-नायकवडी या राजकीय सत्तासंघर्षांतच असल्याचे चच्रेवरून स्पष्ट…

सांगलीत तब्बल तीस तास मिरवणूक

‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ या जयघोषात सांगली-मिरजेत लाडक्या बाप्पाला हजारो भाविकांनी उत्साहाने निरोप दिला. बुधवारी सकाळी सुरु…