scorecardresearch

Page 5 of सांगली News

sangli tasgaon party symbol does not matter focus on elections says sanjaykaka patil
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा; पक्ष, चिन्हाचा विचार न करता निवडणुकीच्या तयारीला लागा – संजयकाका पाटील

Sanjaykaka Patil : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात बोलताना पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या हितासाठीच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

sangli palus women march for crop loss relief
सांगलीतील पलूसमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोर्चा

पलूस येथे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशनने तहसील कार्यालयावर…

suspect arrested in miraj for hurting religious sentiments action planned for offensive social media posts
मिरजेतील स्थिती नियंत्रणात – संदीप घुगे, समाज माध्यमावरील आक्षेपार्ह संदेशांवर कारवाई होणार

मिरजेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एक संशयिताला अटक करण्यात आली असून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.समाज माध्यमावर आक्षेपार्ह…

Miraj power substations
कुपवाड औद्योगिक केंद्रासह सांगली, मिरज शहरात लवकरच वीज उपकेंद्र

कुपवाड एमआयडीसी येथेही उपकेंद्र उभारण्याच्या दृष्टीने महावितरण व एमआयडीसी यांच्यात जागा हस्तांतरणाचा विषय लवकरच मार्गी लागणार असून महाराष्ट्र राज्य वीज…

violence in Miraj
मिरजेत वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन गटांत तणाव; दगडफेक, पोलिसांचा लाठीमार

या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावाचे असले तरी परिस्थिती आता नियंत्रणात आहे. या घटनेनंतर मिरजेसह परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आला आहे.

ncp protests against boot attack on justice gavai sangli
सांगलीत भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

न्या. गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीतील सर्व न्यायालयीन कामकाज ठप्प झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने सायंकाळी महात्मा गांधी पुतळ्यासमोर मनुवादी प्रवृत्तीचा…

DCC Bank Fraud Case Sangli Criminal Action Taken
सांगली जिल्हा बँकेत अपहार ७ जण बडतर्फ, १४ निलंबित; सर्वांवर फौजदारी कारवाई…

बँकेच्या १४ शाखांमध्ये झालेल्या या अपहार प्रकरणात २२ कर्मचारी दोषी आढळले असून, दोषींविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्य…

Arun Lad Son Sharad Lad Switches To BJP Sangli
शरद लाड यांचा भाजपमध्ये प्रवेश; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत सोहळा

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार अरुण लाड यांचे पुत्र आणि क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Leopard Attack
सांगलीतील शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी; शेतकऱ्याच्या धाडसाने सुटका

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बिबट्याने ऊसात फरपटत नेलेल्या चार वर्षांच्या बालकाची, एका शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे सुखरूप सुटका झाली.

Tasgaon Palus Vita Nagar Palika Reserved For Women
सांगली जिल्ह्यात तासगाव, पलूस, विटा नगरपालिकेत महिलाराज…

सांगली जिल्ह्यातील तासगाव, पलूस नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी, तर विटा नगरपालिकेचे ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने या तीन पालिकांमध्ये ‘महिलाराज’ असणार…

marathon competition
सांगली: ‘व्यसनाधीनता सोडा’ संदेश देत दीड हजार स्पर्धकांचा सहभाग

‘नशा छोडो, राष्ट्र जोडो’ हा संदेश देण्यासाठी सांगलीत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो मॅरेथॉन’मध्ये दीड हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

sangli tasgaon party symbol does not matter focus on elections says sanjaykaka patil
संजय पाटील यांचा ८ रोजी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ८ ऑक्टोबर रोजी आयोजित केला…