Page 9 of सांगली News

एअरगनसह मृत मोर व लांडोर जप्त, वनविभागाची तात्काळ कारवाई.

गणरायाच्या आगमनासाठी सांगलीत खरेदीला उधाण, भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण.

सांगलीच्या मिरजेत भिंत कोसळली, कर्नाटकातील मजूर जखमी, एकाचा मृत्यू.

दुष्काळ आणि पूर या दोन्ही समस्यांवर उपाय, कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याला.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेत ‘खाबुगिरी’ चालल्याचा आरोप करत लवकरच बँकेच्या चौकशीची मागणी केली आहे.

स्थानिक स्वराज्य विशेषता महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यात दहीहंडीच्या निमित्ताने राजकीय ताकद दाखवण्याचा आणि प्रशासकीय पातळीवर वर्चस्व प्रदर्शित…

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या ‘चोर’ गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना झाली. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे…

सरकार चर्चेसाठी सज्ज आहे, चर्चा न करता आंदोलन केले तर कारवाई होणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात कष्टकरी समाजासाठी कार्य केले. 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात…

शुक्रवारी पहाटे तीन वाजल्यापासून कृष्णेच्या पाण्याची पातळी ओसरू लागल्याने सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.

पुराचे पाणी ओसरू लागताच नदीकाठी असलेल्या शेतशिवारात मगरी, विंचू आणि सापांचे साम्राज्य दिसू लागल्याने नदीकाठचे लोक धास्तावले आहेत.