scorecardresearch

Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरमधील सराटी येथे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी आला. हा सोहळा मंगळवारी सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान ठेवणार…

Ashadhi Ekadashi wari sant tukaram maharaj palkhi reaches at nimgaon ketki pune
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमगाव केतकीत विसावला

पालखी महामार्गावरील अंथुर्णे या गावचा नेहमीचा मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने निमगाव केतकीमध्ये पालखी सोहळा येण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला.

sant tukaram maharaj palkhi welcomed with dhotar rituals in katewadi baramati pune
संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीत पारंपरिक स्वागत

बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.

Pune Municipal Corporation is ready to welcome tukaram maharaj and Dnyaneshwar Maharaj Palkhi procession
पालखीच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज, पालखी मार्गावर पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य कक्षांची सुविधा

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते आणि सर्वसामान्य पुणेकरांनी तयारी केली…

Ashadhi Wari 2025 sant tukaram maharaj palkhi welcomed in pimpri chinchwad
संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले.

Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan Today
Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan:जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा आज दुपारी, दुमदुमली देहू नगरी…

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025 अवघी देहू नगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेलीय, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत…

संबंधित बातम्या