Page 105 of सातारा News

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने फलटण तालुक्यातील विकास विठोबा कोकरे (वय…

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर साता-यात आज राजकीय घटनांनी कमालीचा वेग घेतला. खा. उदयनराजे भोसले यांची प्रचाराची फेरी, महायुतीचे आरपीआयचे संभाजी संकपाळ…

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी वाढवला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शशिकांत िशदे यांनी पत्रकारांना दिली. या वेळी…
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. तीन मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनावर राज्यभर सुरू असलेले हे आंदोलन…
सातारा तसेच पुणे जिल्ह्यातील आणेवाडी आणि खेड शिवापूर टोलनाक्यांवर खासगी कंपनीला अजून २४ वष्रे टोल गोळा करता येईल, अशी खळबळजनक…
सातारा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांची जयंती मोठय़ा उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात आणि…
माण भागातील ग्रामीण महिलांनी स्वतचे हक्काचे व्यासपीठ तयार केले आहे. यासाठी माणदेशी फौंडेशनचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे मत…
महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज्य संघटक प्रतिनिधी, जिल्हा संघटक व तालुका…

सुरेश पांडुरंग अहिरे (वय ५०, रा. ३१, चिमणपुरा, मांढरे आळी, सातारा) यांचा दुधाचा व्यवसाय आहे. आíथक देवाणघेवाणीचा वाद होऊन ३.३५…

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील घाटात सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान खासगी प्रवासी बस पन्नास फूट दरीत कोसळून बसचालकासह १0 जण…
साताऱ्याच्या चिमणगावातील संदीप जाधव यांनी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. यावर्षी ते राज्यात दुसरे आले असून उपजिल्हानिबंधक…
येणाऱ्या निवडणुकीतही राज्याला व देशाला दिशा देण्याचे काम सातारा जिल्हाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करून इतिहास घडवेल.