या माध्यमातून भाजपने काळम्मावाडी योजना आणि सतेज पाटील यांना केंद्रस्थानी ठेवत कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा अजेंडा निश्चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे सातत्याने तांत्रिक दोष…