Page 14 of सावंतवाडी News

वन विभागाच्या अथक परिश्रमामुळे ही मोहीम फत्ते झाली असून, बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

इन्सुली बिलेवाडी शाळा क्र. ७ जवळ घडलेल्या या घटनेत शेतकरी शैलेश कोठावळे थोडक्यात बचावले.

तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक एका तासाच्या आत सुरळीत केली.

घटनेची माहिती मिळताच माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. मात्र, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी माध्यमांना कव्हरेज करण्यापासून रोखले.

या अपघातात सावंतवाडी येथील चार युवक थोडक्यात बचावले असून, बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली.

शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने ‘हत्ती पकड’ मोहीम राबवून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे, मात्र अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष…

जमिनी शासनाच्या किंवा खाजगी वन म्हणून नोंदणीकृत असल्याने, लोकांना पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करताना अडचणी येत आहेत.

सिंधुदुर्गमधील आंबोलीजवळ कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचे राजेंद्र सनगर दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, शनिवारी…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज १० वर्षे पूर्ण झाली असली तरी ते अद्यापही पूर्ण न झाल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने…

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसोली-कुत्रेकोंड कॉजवेवरून एक दुचाकीस्वार पुरात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

अत्याधुनिक दर्जाचे बस स्थानक कधी बनेल याची वाट न पाहता, सध्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत…