Page 8 of स्टेट बँक ऑफ इंडिया News

या भरती मोहेद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया एकूण १६ पदे भरण्यात येत आहेत.

सध्या आयडीबीआय बँकेत सरकारचा ४५ टक्के आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ४९.२४ टक्के हिस्सा आहे.

सध्याचा आर्थिक विकास दर पाहता, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षात तिचे कर्ज वितरण १४ ते…

एका व्यक्तीने एक्स या सोशल माध्यमांवर एक पोस्ट शेअर करत स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) विरुद्ध संताप व्यक्त केला.

सरकारी मालकीच्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या संचालकांसाठी सुयोग्य व्यक्तीची निवड करणाऱ्या वित्तीय सेवा संस्थात्मक मंडळाने (एफएसआयबी), स्टेट बँक अध्यक्षपदासाठी पात्र…

मुलाखतीपश्चात मंडळाकडून नावाची शिफारस केली जाईल आणि अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती घेईल

स्टेट बँकेने विविध मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केल्याने आता इतर व्यापारी बँकांकडूनदेखील हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने गुरुवारी आर्थिक वर्षातील चौथ्या अर्थात मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २१,३८४.१५ कोटी…

सर्वोच न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. या प्रकरणी मुदतवाढ…

निवडणूक रोख्यांविषयी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली माहिती आरटीआयअंतर्गत मागितल्यानंतर एसबीआयने ती देण्यास नकार दिला आहे.

गेल्या पाच वर्षांत देशभरात जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले आहेत, त्यापैकी तब्बल ५० टक्के निवडणूक रोखे एकट्या भाजपानं वटवले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांची योजना बंद करण्याच्या तीन दिवस आधी केंद्र सरकारने १० हजार कोटींचे रोखे छापण्याचे आदेश दिले होते.