Nagpur latest news loksatta,
अधीक्षक निलेश वाघमारे अखेर निलंबित, ५८० शिक्षकांना नियमबाह्य पद्धतीने वेतन

भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत नागपूर प्राथमिक वेतन पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारे अखेर निलंबित करण्यात आले आहेत.

Action against Starlight International School in Sonivali badlapur news
बदलापुरात अनधिकृत शाळेवर गुन्हा दाखल; सोनिवलीतील स्टारलाईट इंटरनॅशनल शाळेविरूद्ध कारवाई

बदलापुरात एका शाळेत मुलीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित शाळाच अनधिकृतरित्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.

admission process for engineering courses begins today more than four lakh students from pcm group will appear for the exam
नववीची ‘पॅट’ची प्रश्नपत्रिका फुटली, संबंधितांवर ‘एससीईआरटी’कडून कारवाई

संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.

Shivaji maharaj temple Bhiwandi loksatta news
ठाणे : झेडपीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची सहल

या सहलीत काही विद्यार्थी जिजाऊ, शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेत सहभागी झालेले पाहायला मिळाले.

cold drinks latest news
विद्यार्थ्यांसाठी थंड पेयाचा खर्च कोण करणार? शिक्षकांचा सवाल

पोषण आहाराचे किंवा शाळांना साहित्य खरेदीसाठी मिळणारे अनुदान वेळेत मिळत नसताना आता या गोष्टींच्या खरेदीसाठी पैसा कोठून आणायचा, असा सवाल…

garja maharashtra maza
‘गर्जा महाराष्ट्र माझा’चा प्रत्येक शाळेत गजर झालाच पाहिजे! ‘असे’ आहेत नवे निर्देश!

शासन नित्य नवे निर्देश, आदेश, पत्रक काढून त्याचा अंमल व्हावा म्हणून दक्ष राहण्याची सूचना करते. पण प्रत्यक्षात त्याची बजावणी गांभीर्याने…

Solapur schoolgirls death
सोलापुरात दूषित पाण्याने दोन शाळकरी मुलींचा मृत्यू, अन्य एका मुलीची मृत्यूशी झुंज

दूषित पाण्यामुळेच दोन मुलींना जीव गमवावे लागले आणि अन्य एक मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

financial planning initiative by students of saraswati secondary school
बालमैफल : आमची शाळा, आमचे आर्थिक नियोजन

अलीकडेच आम्ही आमच्या शाळेचं वार्षिक अंदाजपत्रक सादर केलं. आम्ही काही मुलांनी ‘आमची शाळा, आमचे आर्थिक नियोजन’ या प्रकल्पाअंतर्गत शाळेचा सुमारे…

Maharashtra jio tagging of schools
राज्यातील शाळा, अंगणवाड्यांचे ‘जिओ टॅगिंग’… शिक्षण विभागाचा नवा निर्णय कशासाठी?

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील सर्व शाळांबाबतची माहिती केंद्र शासनाच्या ‘यूडायस प्लस’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Devloli Zilla Parishad School , Birds, Student ,
ठाणे : विद्यार्थ्यांनी शाळेत सुरू केली “पक्ष्यांची खानावळ”, देवळोली जिल्हा परिषदेच्या शाळेचा अनोखा उपक्रम

” पक्षी दिशा दिशांना, फिरतील ते थव्यांनी, सुकतील कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, त्यांच्या जिवाकरिता इतकीच करा सेवा, वाटीत एवढेसे,…

students admission Kalyan Dombivli Municipal Schools Chaitra Padwa Commissioner Dr. Indurani Jakhar welcomes the children
कल्याण डोंबिवली पालिका शाळांमध्ये चैत्रपाडव्याच्या दिवशी ४०३ विद्यार्थ्यांचा प्रवेश, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडून मुलांचे स्वागत

पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर त्यांना अत्यावश्यक शैक्षणिक साधने, सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे.

mumbai municipal schools election material
महापालिका शाळा, वर्गखोल्यांचे गोदाम; शाळांच्या सभागृहांत निवडणुकीचे साहित्य

शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड आहे. मात्र, सध्या या शाळांतील सभागृह व अनेक वर्गखोल्यांचा वापर विद्यार्थ्यांना करता येत नाही.

संबंधित बातम्या